EPACK Durable IPO: आयपीओची तारीख पुढे गेली (ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे)

Rate this post

EPACK Durable IPO Date: 22 जानेवारी 2024 ला देशभरात अयोध्या राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी सोमवारी जाहीर झालेल्या शेअर मार्केटच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेला शेअर मार्केट बंद होत.

आणि याच कारणाने इपॅक ड्यूरेबल आयपीओ सब्स्क्रिप्शन तारीख वाढवून 24 जानेवारी 2024 करण्यात आली आहे. हा आयपीओ आधी 23 जानेवारी 2024 ला बंद होणार होता.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

EPACK Durable IPO GMP (Grey Market Premium)

बाजार निरीक्षकांनुसार, इपॅक ड्यूरेबल आयपीओ ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) आज ₹31 आहे. गेल्या आठवड्यात GMP ₹26 रुपये होती. GMP ₹5 रुपायांनी वाढ झाली आहे. या आयपीओमध्ये पैसे इन्वेस्ट करणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे.

या IPO ची इश्यू किंमत 230 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 261 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ  13% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे.

29  जानेवारी 2024 ला या आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर होणार आहे.

Parameter Amount (in INR)
IPO Price 230
Grey Market Premium 31
Listing Price (IPO + Premium) 261

EPACK Durable IPO Details 

इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल. इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज ₹640 करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड ₹218 – ₹230 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.

या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते. इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.

EPACK Durable IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: January 18, 2024
IPO Open Date: January 19, 2024
IPO Close Date: January 24, 2024
Basis of Allotment: January 24, 2024
Refunds: January 25, 2024
Credit to Demat Account: January 25, 2024
IPO Listing Date: January 29, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 आता लहान मुलांसाठी डिमॅट अकाऊंट सुरू | Minor Trading & Demat on Zerodha in Marathi (marathifinance.net)

2 thoughts on “EPACK Durable IPO: आयपीओची तारीख पुढे गेली (ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi