Gautam Adani यांनी 2023 मध्ये 30% वेल्थ गमावली!

gautam adani net worth loss

Gautam Adani Net Worth: 2023 मध्ये बिझनेसमॅन गौतम अदानी यांनी त्यांच्या संपत्तीमधील 30% संपत्ति गमावली आहे.  Hindenburg रिपोर्टच्या नंतर त्यांच्या संपत्तीमध्ये ही घसरण म बघायला मिळाली आहे.  गौतम अदानी यांची संपत्ती 110 बिलियन डॉलर वरून 72.5 बिलियन डॉलरवर आली आहे.  एवढं होऊनसुद्धा गौतम अदानी यांनी  2023 मध्ये 5 बिलियन डॉलर इक्विटीच्या माध्यमातून तसेच 10 बिलियन … Read more

Canara Robeco Mutual Fund IPO: आयपीओ आणणारी भारताची 5 वी म्यूचुअल फंड कंपनी

Canara Robeco Mutual Fund IPO

Canara Robeco Mutual Fund IPO: कॅनरा बँक लवकरच तिची सबसिडरी म्युच्युअल फंड कंपनी म्हणजेच कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ घेऊन येणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणारी ही पाचवी  म्युच्युअल फंड कंपनी असेल. या आधी भारतामध्ये पहिला म्युच्युअल फंड कंपनीचा आयपीओ एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी घेऊन आली होती. त्यानंतर मी  निपॉन … Read more

Muthoot Microfin IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Muthoot Microfin IPO

Muthoot Microfin IPO मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ही एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे जी महिलांसाठी छोटे छोटे लोन देते. या कंपनीचा मेन फोकस खेडे गावातील महिलांसाठी लोन देणे  आहे. मुथूट मायक्रोफिन आयपीओ  18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची प्राईस बॅंड 277 रुपये ते 291 … Read more

PhonePe App मध्ये नवीन “क्रेडिट” सेक्शन चालू (फायदे जाणून घ्या)

PhonePe App news

PhonePe App News: पेमेंट्स आणि फिनान्शिअल सर्विस कंपनी फोन पे (PhonePe) ने नुकताच त्यांच्या ॲपमध्ये “क्रेडिट” हा नवीन सेक्शन सुरू केला आहे.  या नवीन सेक्शनचा वापर करून कस्टमर त्यांचे क्रेडिट स्कोर चेक करू शकतात. कस्टमरला क्रेडिट स्कोर चेक करण्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा चार्ज  द्यावं लागणार नाही. त्यासोबत कस्टमर या सेक्शनमध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड तसेच Rupay कार्ड, … Read more

Share Market India: भारतीय स्टॉक मार्केट आता जगातील चौथ मोठ स्टॉक मार्केट (हाँगकाँगला टाकल मागे)

Share Market News

Share Market India – 4th Largest Stock Market in the World: भारतीय स्टॉक मार्केटने हाँगकाँग मार्केटला मागे टाकून जगात चौथ्या नंबरच स्टॉक मार्केट बनल आहे. भारत देशामध्ये मागील काही वर्षात झालेले बदल आणि नवीन पॉलिसी रेफॉर्म या वाढीसाठी जबाबदार आहेत. जगभरातील इन्वेटर्सची नजर आजकाल भारत देशावर आहे. भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट असलेल्या टोटल शेअर्सची वॅल्यू $4.33 … Read more

How to Become Rich: श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत)

How to Become Rich with the 5 Habits of Wealthy Individuals

How to Become Rich with the 5 Habits of Wealthy Individuals: काय तुम्ही कमवा आणि खर्च करा, कमवा आणि खर्च करा या चक्रामध्ये अडकला आहात? काय तुम्हाला Financial Security हवीय? काय तुम्ही स्वतासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी चांगली वेल्थ बनविण्याच स्वप्न बघत आहात? जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे आर्थिक … Read more

Kay Cee Energy IPO: आज आयपीओ बंद होईल

Kay Cee Energy IPO Subscription Status

Kay Cee Energy SME IPO: केसी एनर्जी आयपीओ 28 डिसेंबर 2023 ला लॉन्च झाला होता आणि 2 जानेवारी 2024 रोजी बंद होईल. केसी एनर्जी आयपीओची इश्यू साइज ₹15.93 कोटी आहे. या आयपीओची किंमत 51 रुपये ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. केसी एनर्जी आयपीच्या अलॉटमेंट तारीख ३ जानेवारी २०२४ निश्चित करण्यात आली … Read more

UPI New Rules: – RBI ने UPI पेमेंटच्या नियमांमध्ये केले नवे बदल जाहीर

UPI New Rules

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी UPI (Unified Payment Interface) साठी नवीन नियम जाहीर केले. त्यासोबत सेंट्रल बँकच्या गव्हर्नरनी E-Mandates पेमेंट्स साठी नवीन मर्यादा जाहीर केल्या. UPI व्यवहार मर्यादा वाढ आतापर्यन्त UPI साठी Transaction लिमिट दिवसाला 1 लाख एवढी होती. पण आता ती लिमिट RBI ने वाढवली असून ती आता 5 लाख झाली आहे. आता … Read more

ET Money App ला 365.8 कोटींमध्ये विकत घेतले, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल?

ET Money App bought for 365.8 crores, what will be the impact on your investment

360 One Wealth and Asset Management (पूर्वीची IIFL Wealth) या कंपनीने ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मला 365.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, असे कंपनीने 12 जून 2024, बुधवारी संध्याकाळी स्टॉक एक्स्चेंजवर केलेल्या फायलिंगमध्ये जाहीर केले आहे. Times Internet ही ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मची मुख्य मालक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ET … Read more

Think and Grow Rich in Marathi: बँक अकाऊंटमध्ये पैसे येतील पण त्या आधी हे करा!

Think and Grow Rich in Marathi

Think and Grow Rich हे पर्सनल फायनॅन्सवर लिहिलेल्या बुक्सपैकी एक बेस्ट बूक आहे. या बूकच्या चॅप्टर नंबर 1 “Desire” मध्ये तुम्ही पैसे किती आणि कसे कमवू शकता यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे. पण तो फॉर्म्युला समजून घेण्याआधी एक छोटी स्टोरी सांगतो. जीम कॅरि हे एक Actor/ कमेडियन आहेत. ते कॅनडामधील एका गरीब फॅमिलीमधून येतात. 1990 … Read more