Gautam Adani यांनी 2023 मध्ये 30% वेल्थ गमावली!

Gautam Adani Net Worth: 2023 मध्ये बिझनेसमॅन गौतम अदानी यांनी त्यांच्या संपत्तीमधील 30% संपत्ति गमावली आहे. 

Hindenburg रिपोर्टच्या नंतर त्यांच्या संपत्तीमध्ये ही घसरण म बघायला मिळाली आहे.  गौतम अदानी यांची संपत्ती 110 बिलियन डॉलर वरून 72.5 बिलियन डॉलरवर आली आहे. 

एवढं होऊनसुद्धा गौतम अदानी यांनी  2023 मध्ये 5 बिलियन डॉलर इक्विटीच्या माध्यमातून तसेच 10 बिलियन डॉलर हे Debt च्या माध्यमातून उभारले आहेत.

2023 मध्ये गौतम अदानी यांनी भारताचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकले होते.

अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये 2023 मध्ये मोठी घसरण बघायला मिळाली पण आता त्या शेअर्समध्ये रिकवरी बघायला मिळत आहे.

इतर पोस्ट वाचा👉Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi