तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना या चुका करताय का? | 5 Mutual Fund Mistakes in Marathi

5 Mutual Fund Mistakes in Marathi

5 Mutual Fund Mistakes in Marathi: म्यूचुअल फंड हा अनेकांसाठी शेअर मार्केटमध्ये जास्त रिसर्च न करता पैसे इन्वेस्ट करण्याच एक उत्तम मार्ग बनत आहे. पण म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करताना काही गोष्टी पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये असतात जस की  (१) फंड निवडणे. (२) फंडमधून बाहेर पडणे. (३) फंडच्या परफॉर्मेंसच विश्लेषण करणे. बाकी गोष्टी सहसा तुमच्या  कंट्रोलमध्ये नसतात … Read more

डायव्हर्सिफिकेशनसाठी टोटल किती फंडस घेऊ? | Mutual Fund Diversification in Marathi

Mutual Fund Diversification in Marathi

Mutual Fund Diversification in Marathi: म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये टोटल किती फंड असले पाहिजे? असा प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडला असेल.  हा प्रश्न जरी सरळ असला तरी याचे उत्तर थोडं कठीण आहे कारण Mutual Fund Diversification करताना  इन्वेस्टरचा कम्फर्ट लेव्हल, त्याची रिस्क क्षमता आणि रक्कम या गोष्टी बघणे महत्त्वाचे आहे.   या पोस्टमध्ये आपण समजून घेऊन की … Read more

म्यूचुअल फंड कोणता घेऊ? कमी NAV vs जास्त NAV | Mutual Funds in Marathi

Mutual Funds in Marathi information

जेव्हा तुम्ही एखाद्या Mutual Fund मध्ये SIP करता तेव्हा तुम्हाला त्या फंडचे यूनिट्स मिळतात. आता या यूनिट्सची किंमत ही Mutual Fund च्या NAV वरून ठरवली जाते. आता ही NAV नक्की काय आहे ते आपण आज नीट समजून  घेऊयात. कारण NAV ची कन्सेप्ट खूप चुकीच्या प्रकारे लोक समजून घेतात. जर तुम्हाला 2 Mutual Funds मधून एक … Read more

Navi Mutual Fund ची रिसर्च: तरुणांच्या म्यूचुअल फंड इन्वेस्टिंगमधील चुकांचा पर्दाफाश

Navi Mutual Fund's Research Uncovering Youth's Mutual Fund Investing Mistakes

जून 11, 2024 रोजी Navi Mutual Fund ने एक रिसर्च स्टडी पब्लिश केली ज्यात असे सांगितले आहे की 1981 नंतर जन्मलेल्या 50% म्यूचुअल फंड इन्वेस्टर आणि नॉन-इन्वेस्टर यांच्यासाठी कोणताही म्यूचुअल फंड निवडताना रिटर्न ही टॉप प्रायोरिटी आहे. जास्त रिटर्नची अपेक्षा इन्वेस्टर इंडेक्स फंड तसेच Active म्यूचुअल फंड दोन्हीकडून करतात. यासोबतच या रिसर्चमध्ये असेही आढळून आले … Read more

इएलएसएस फंड काय आहे? इन्वेस्ट केल पाहिजे की नाही? | TOP 3 ELSS Mutual Funds in Marathi

What is ELSS Mutual Fund TOP 3 ELSS Mutual Funds in Marathi

ELSS Mutual Fund in Marathi:  ELSS चा अर्थ आहे equity-linked savings scheme. ELSS फंड हा एक प्रकारचा म्यूचुअल फंड आहे ज्याचा फायदा Income Tax Act, 1961 मधील सेक्शन 80C च्या अंतर्गत टॅक्सची बचत करण्यासाठी वापरला जातो. तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर या फंडचा वापर करून तुम्ही 1,50,000 पर्यंत टॅक्स रिबेट (Tax Rebate) मिळवू शकता. … Read more

Direct Fund Vs Regular Fund (कोणता फंड घ्यायचा?)

Direct Vs Regular Mutual Fund Marathi Information (1)

आपल्या इंस्टाग्राम पेजचा एक फॉलोवर विनोद पाटील याने एक प्रश्न विचारला की Regular Fund मधून Direct Fund मध्ये स्विच करु का? हाच प्रश्न तुमच्या Mind मध्ये कधी ना कधी आला असेलच. चला तर आजच्या पोस्टमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण सोधू. (आणि नंतर सगळ्यांनी कॉमेंटमध्ये विनोदला Thanks बोला.) जेव्हा तुम्ही Lumpsum किंवा SIP करण्यासाठी एखादा Mutual … Read more

MUTUAL FUND REDEMPTION: मी म्युच्युअल फंडामधून कधीही पैसे काढू शकतो का? पैसे काढायचे 5 मार्ग?

Can I Withdraw Money from A Mutual Fund at Any Time in Marathi

Mutual Fund Redemption: म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन आहे. पण, अनेक गुंतवणूकदारांना एक प्रश्न विचारात येतो: “मी म्युच्युअल फंडातून कधीही पैसे काढू शकतो का?” उत्तर आहे होय, तुम्ही म्युच्युअल फंडातून पैसे काढू शकता. पण, काही अटी आणि निकष आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे: नवीन अपडेटसाठी … Read more

LIC म्युच्युअल फंडच्या SIP ने बदलले तुमचे भविष्य – जाणून घ्या कसे! | Mutual Fund News

Mutual Fund News

Mutual Fund News: LIC म्युच्युअल फंडने एक नवा उपक्रम सुरू केला आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदार आता दररोज ₹100 च्या SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) मध्ये गुंतवणूक करू शकतात. या SIP साठी किमान 60 हप्ते आवश्यक आहेत. या SIP चा लाभ LIC म्युच्युअल फंडच्या सर्व विद्यमान म्युच्युअल फंड योजनांसाठी उपलब्ध आहे, ज्या SIPs ऑफर करतात, परंतु LIC MF … Read more

MUTUAL FUND SIP: दर वर्षी नका बदलू तुमचा म्युच्युअल फंड, नाहीतर होईल मोठ नुकसान

mutual fund sip in marathi

MUTUAL FUND SIP: अनेक गुंतवणूकदार मागील वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करतात आणि त्यांच्या Mutual Fund SIP मध्ये बदल करतात. पण, व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने (WhiteOak Capital Mutual Fund) केलेल्या स्टडीमधून असे दिसून आले आहे की मागील वर्षाच्या कामगिरीवर सतत तुमच्या म्यूचुअल फंडमध्ये बदल केल्याने दीर्घकालीन गुंतवणूक पोर्टफोलिओची कामगिरी उत्कृष्ट होत नाही. थोडक्यात … Read more

स्टेप अप एसआयपी काय आहे? का केली पाहिजे? | Step-Up SIP in Marathi

Step-Up SIP in Marathi

Step Up SIP in Marathi:  म्यूचुअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी SIP किंवा Systematic Investment Plan हा एक आवडता मार्ग बनला आहे. शेअर मारेत.  SIP तुम्हाला नियमितपणे एक निश्चित रक्कम गुंतवण्याची सुविधा देते. तसेच वेळोवेळी Rupee-Cost Averaging च्या मदतीने लॉन्ग टर्ममध्ये चांगली संपत्ती निर्माण करता येते. पण तुमची इन्कम वाढत असताना तुम्ही SIP … Read more