SIP काय आहे? फायदे आणि तोटे | What is SIP, Benefits of SIP in Marathi

What is SIP, Benefits of SIP in Marathi

तुमचे पैसे शहाणपणाने गुंतवणे हे तुमच्या आर्थिक भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामध्ये SIP (Systematic Investment Plan) हे एक लोकप्रिय साधन आहे, जे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग प्रदान करते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण SIP म्हणजे काय, ते कसे कार्य करते आणि त्याचे फायदे व तोटे याबद्दल माहिती घेऊ. … Read more

ICICI म्यूचुअल फंडच्या Small आणि Mid Cap Fund मध्ये Lumpsum Investment बंद! (का ते जाणून घ्या)

ICICI Prudential AMC Suspends Small and Mid Cap Mutual Fund Lumpsum Investment

ICICI Prudential AMC ने त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीममध्ये एकत्र पैसे (Lumpsum Investments) इन्वेस्ट करणे बंद केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 14 मार्च 2024 पासून करण्यात येईल. इतर म्यूचुअल फंड कंपन्यासुद्धा अशाच प्रकारच निर्णय घेण्याची शक्यता दर्शवली जात आहे. आता हे करायच कारण काय?  खूपच चांगला परफॉर्मेंस: Nifty Midcap 150 Index ने मागील वर्षात 55% … Read more

Mutual Fund SIP: 3,000 रुपयाची SIP चे झाले 1.84 कोटी, कस ते जाणून घ्या?

Mutual Fund SIP Earn 1.84 Crore with SIP of Rs 3,000, How to Know

HDFC Top 100 Fund, भारतातील एक मोठ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणारा इक्विटी म्यूचुअल फंड स्कीम आहे, ऑक्टोबर 1996 मध्ये सुरू झाल्यानंतर 27 वर्षे पूर्ण केली आहेत. या कालावधीत फंडाने सुमारे 19% चा वार्षिक सरासरी वाढीचा दर (CAGR) दिला आहे, ज्यामुळे HDFC Top 100 Fund मध्ये दरमहा रु 3,000 (एकूण गुंतवणूक रु 9.72 लाख) SIP केल्यास, … Read more

MUTUAL FUND SIP: एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

sip investment, sip benefits in marathi

MUTUAL FUND SIP: सध्याच्या आर्थिक परिस्थितीत, बचत आणि गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः तरुणांसाठी आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी. SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आहे जो तुम्हाला दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा फायदा मिळवण्यास मदत करतो. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण SIP मध्ये ₹500 ते ₹1000 गुंतवून तुम्हाला … Read more

मी 7 Mutual Funds मध्ये SIP करतोय (कोणता फंड ठेवू आणि कोणता काढू)

mutual fund sip

Mutual Fund SIP: इंस्टाग्राम पेजवरील एका फॉलोवरने असा मेसेज केला की मी टोटल 7  म्युच्युअल फंडमध्ये SIPs करत आहे तर त्यापैकी कोणता घेऊ आणि कोणता काढू हे मला सांगाल का?  त्यामुळे या पोस्टमध्ये आपण याच टॉपिकवर यावर चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे यातून तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल, चला तर सुरुवात करूया. त्याने … Read more

मला 3000 रुपयाची SIP करून 10 करोड रुपये बनवता येतील का?

mutual fund sip

इंस्टाग्राम पेजवर एका फॉलोवरने असा प्रश्न केला आहे की, त्याला पुढील 37 वर्षात दहा करोड रुपये जमा करायचे आहेत आणि त्यासाठी तो आत्ता एका फ्लेक्सि कॅप फंडमध्ये 3000 ची SIP करतोय तर ते शक्य आहे का? आणि दुसर म्हणजे त्या 10 करोडची किंमत 37 वर्षानंतर काय असेल? याचे उत्तर आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. … Read more

SIP Investments नी नोवेंबरमध्ये केला Rs. 17,000 करोडचा आकडा पार

SIP Investments marathi

भारतामध्ये Systematic investment plans (SIPs) नोवेंबरमध्ये ऑल टाइम हायवर पोचले आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या डेटानुसार SIPs टोटल Rs. 17,073 करोडवर पोचल्या आहेत. एसआईपी जरी वाढत असल्या तरी म्यूचुअल फंडमधील Overall इनवेस्टमेंटमध्ये घसरण बघायला मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये टोटल म्यूचुअल फंडमधील इनवेस्टमेंट Rs. 19,957 करोंड एवढी होती ती नोवेंबरमध्ये Rs. 15,536 झाली असून … Read more

SIP Rs.250: कमीत कमी Rs. 250 रुपयांची SIP करण्यावर सेबीचा फोकस

sebi sip rules

SEBI’s Vision for Financial Inclusion SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी म्युच्युअल फंडांमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी आणि भारतीय इक्विटी मार्केटमधील भविष्यातील वाढीचा पाया मजबूत करण्यासाठी म्युच्युअल फंडातील छोट्या Systematic Investment Plans (SIPs) च्या क्षमतेवर भर दिला. SEBI म्युच्युअल फंड कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे ज्यामुळे मार्केटमध्ये रु. 250 SIP करणे शक्य होईल, ज्याचा उद्देश Mutual … Read more

MUTUAL FUND SIP: दर वर्षी नका बदलू तुमचा म्युच्युअल फंड, नाहीतर होईल मोठ नुकसान

mutual fund sip in marathi

MUTUAL FUND SIP: अनेक गुंतवणूकदार मागील वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करतात आणि त्यांच्या Mutual Fund SIP मध्ये बदल करतात. पण, व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने (WhiteOak Capital Mutual Fund) केलेल्या स्टडीमधून असे दिसून आले आहे की मागील वर्षाच्या कामगिरीवर सतत तुमच्या म्यूचुअल फंडमध्ये बदल केल्याने दीर्घकालीन गुंतवणूक पोर्टफोलिओची कामगिरी उत्कृष्ट होत नाही. थोडक्यात … Read more

स्टेप अप एसआयपी काय आहे? का केली पाहिजे? | Step-Up SIP in Marathi

Step-Up SIP in Marathi

Step Up SIP in Marathi:  म्यूचुअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी SIP किंवा Systematic Investment Plan हा एक आवडता मार्ग बनला आहे. शेअर मारेत.  SIP तुम्हाला नियमितपणे एक निश्चित रक्कम गुंतवण्याची सुविधा देते. तसेच वेळोवेळी Rupee-Cost Averaging च्या मदतीने लॉन्ग टर्ममध्ये चांगली संपत्ती निर्माण करता येते. पण तुमची इन्कम वाढत असताना तुम्ही SIP … Read more