Finance & Family: माझ्या बायकोला (किंवा GF) फायनॅन्समध्ये काही इंटेरेस्ट नाहीये. (मी काय करू)
प्रत्येक घरची हीच कहाणी आहे की, घरचे पैशाचे व्यवहार नेहमी घरचा पुरुष बघतो आणि यात काही चुकीचं नाही. आतापर्यंत परंपरा हीच चालत आले की पुरुषांनी पैशाचे व्यवहार बघावेत आणि महिलांनी घरची कामे याकडे लक्ष द्यावे तुमच्या घरी पण हाच सीन असेल की, तुम्ही पैशाचे व्यवहार बघत असाल आणि तुमच्या बायकोला (किंवा गर्लफ्रेंडला) हा पैसा कसा … Read more