2024 मध्ये फक्त एका स्मॉल कॅप फंडने दोन आकडी रिटर्न दिला आहे (कोणता आहे हा फंड?) | Only ONE Smallcap Mutual Fund Gave DOUBLE-DIGIT Return in FY 2024

Rate this post

२०२४ या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या एकूण २७ म्युच्युअल फंड स्कीम उपलब्ध आहेत.

आता या २७ वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमधील एक स्कीम अशी आहे जिने २०२४ या वार्षिक वर्षात दोन आकडी रिटर्न दिला आहे.

बाकीच्या २५ म्युच्युअल फंड स्किमनी एक आकडी रिटर्न दिला आहे. आणि फक्त एक म्युच्युअल स्कीम अशी होती जीने निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.

जॉइन टेलीग्राम चॅनल👉 @marathifinance

तो स्मॉल कॅप फंड कोणता आहे? | What is that small cap mutual fund?

Quant Small Cap Fund असा फंड असा एकटा फंड आहे ज्याने दोन आकडी रिटर्न म्हणजेच १४.२१% एवढा रिटर्न दिला आहे. जर तुम्ही या फंडमध्ये १ जानेवारी २०२४ ला ₹१०,००० रूपये Invest केले असते तर ते आता ₹११,४२१ रुपये एवढे झाले असते.

निगेटिव्ह रिटर्न देणारा म्युच्युअल फंड कोणता आहे? | Which mutual fund gives negative returns?

या २७ म्युच्युअल फंड UTI Small Cap Fund एक असा फंड ज्याने ०.३०% एवढा लॉस दिला आहे. जर तुम्ही १ जानेवारी २०२४ या फंडमध्ये ₹१०,००० रूपये Invest केले असते तर ते ₹९,९७० रुपये झाले असते. (आपण गणित करायला आकडे कमी घेतले आहेत, जर तुमची Investment ची रक्कम मोठी असेल तर तुम्हाला लॉस नक्कीच मोठा झाला असता)

स्मॉल कॅप फंडमध्ये Invest करावं की नाही? | Should you invest in small cap funds or not? 

स्मॉल कॅप फंडमध्ये Invest केलेले पैसे भारतातील छोट्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केले जातात त्यामुळे स्मॉल कॅप फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणे खूप रिस्की असतं.

त्यासोबतच शॉर्ट टर्ममध्ये स्मॉल कॅप फंड मध्ये खूप उतार चढा बघायला मिळतात. पण चांगली न्यूज ही आहे की स्मॉल कॅप फंड सगळ्यात जास्त रिटर्न देऊ शकतात. म्हणून तुमची रिस्क क्षमता ओळखा आणि त्यानुसार पैसे Invest करा.

इतर पोस्ट वाचा 👉 स्मॉल कॅप फंड काय आहे? फायदे आणि तोटे? 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi