Muthoot Microfin IPO Review: अप्लाय करण्याआधी हे वाचा!

Rate this post

Muthoot Microfin IPO Review

मुथूट मायक्रोफिनचा आयपीओ आज दिनांक 18 डिसेंबर रोजी मार्केटमध्ये इंट्री घेणार आहे. या आयपीओची शेवटची तारीख डिसेंबर 20 असेल. या आयपीओच्या माध्यमातून मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ही कंपनी 960 करोड रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. या 960 करोडपैकी 760 करोडचा फ्रेश इशू असेल आणि उरलेले 200 करोड हे हे ऑफर फॉर सेल असतील म्हणजेच कंपनीचे प्रोमोटर्स त्यांची भागीदारी विकत आहेत. या आयपीओच्या एका शेअरची प्राईस बँड 277 रुपये ते 291 रुपये असं ठरवलं आहे. या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 51 शेअर्स घेऊ शकता ज्यांची एकूण किंमत होते 14,841 रुपये असेल.

About Muthoot Microfin Limited (कंपनीबद्दल माहिती)

मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ही एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे जी महिलांसाठी छोटे छोटे लोन देते. या कंपनीचा मेन फोकस खेडे गावातील महिलांसाठी लोन देणे  आहे. मुथूट मायक्रोफिन  ग्रॉस लोन बाबतीत CRISIL च्या रिपोर्टनुसार भारताची चौथी सगळ्यात मोठी NBFC-MFI (Non-Banking Financial Institution – Micro Finance Institution) कंपनी आहे.  तसेच ग्रॉस लोन पोर्टफोलिओच्या हिशोबाने साउथ इंडियामध्ये मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ही तिसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि केरळामध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे तसेच तमिळनाडूमध्ये जवळजवळ 16% मार्केट शेअर या कंपनीकडे आहे.

31 मार्च 2023 च्या रिपोर्टनुसार मुथूट मायक्रोफिनचा ग्रॉस लोन पोर्टफोलिओ 92,082.96 मिलियन एवढा आहे. कंपनीचे 2.77 मिलियन Active कस्टमर आहेत. या सगळ्या कस्टमरसाठी सेवा देण्यासाठी 10,227 एवढे एम्पलोयीज आहेत. तसेच 1172 ब्रांचेस ज्या 321 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत.  मुथूट मायक्रोफिन लिमिटेड भारताच्या  18 राज्यांमध्ये काम करते.

Muthoot Microfin IPO Date & Price Band Details (डीटेल माहिती थोडक्यात)

IPO Open: December 18, 2023
IPO Close: December 20, 2023
IPO Size: Approx ₹960 Crores
Fresh Issue: Approx ₹760 Crores
Offer for Sale: Approx ₹200 Crores
Face Value: ₹10 Per Equity Share
IPO Price Band: ₹277 to ₹291 Per Share
IPO Listing on: BSE & NSE
Retail Quota: 35%
QIB Quota: 50%
 NII Quota: 15%
Discount: ₹14 per share for Employee

Muthoot Microfin IPO Market Lot

Application Lot Size Shares Amount
Retail Minimum 1 51 ₹14,841
Retail Maximum 13 663 ₹192,933
S-HNI Minimum 14 714 ₹207,774
B-HNI Minimum 68 3,468 ₹1,009,188

Muthoot Microfin IPO Allotment & Listing Dates (महत्वाच्या तारखा) 

Anchor Investors Allotment: December 17, 2023
IPO Open Date: December 18, 2023
IPO Close Date: December 20, 2023
Basis of Allotment: December 21, 2023
Refunds: December 22, 2023
Credit to Demat Account: December 22, 2023
IPO Listing Date: December 26, 2023

Muthoot Microfin Company Financial Highlights (करोडमध्ये)

Year Revenue Expense PAT
2021 696 करोड 687 करोड 7.05 करोड
2022 843 करोड 778 करोड 47.40 करोड
2023 1446 करोड 1233 करोड 163.89 करोड

Muthoot Microfin IPO Registrar 

Kfin Technologies Limited
Phone: 04067162222, 04079611000
Email: muthoot.ipo@kfintech.com
Website: https://kosmic.kfintech.com/ipostatus/

Muthoot Microfin IPO Allotment Status Check

Muthoot Microfin IPO अलॉटमेंट तुम्ही KFintech वेबसाइटवर चेक करू शकता . Click Here

Analysts’ recommendations on the IPO

Analysts व्याजदरातील चढ-उतार आणि मायक्रोफायनान्स क्षेत्रातील स्पर्धा यासारख्या रिस्कमुळे सावधपणे या आयपीओसाठी अप्लाय करायची शिफारस केली आहे. आनंद राठी यांनी कंपनीचे बाजार नेतृत्व आणि योग्य वॅल्यूएशन देत दीर्घकालीन “Subscribe” रेटिंग सुचवले आहे.

Swastika Investmart  यांनी असा सल्ला दिला की या सेक्टरची रिस्क बघा आणि मग इनवेस्ट करा. Canara Bank Securities असा सल्ला दिला आहे की लिस्टिंग Gains साठी अप्लाय करा कारण आयपीओची किंमत बऱ्यापैकी आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

DOMS Industries IPO Allotment Status: कसा आणि कुठे चेक कराल? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi