Motisons Jewellers IPO Listing: NSE वर 98% प्रीमियमने तर BSE वर 89% झाली लिस्टिंग

Rate this post

Motisons Jewellers IPO Listing: मोटीसन्स ज्वेलर्सच्या आयपीओने शेअर मार्केटमध्ये मजबूत एन्ट्री घेतली आहे. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 109 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. त्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या आयपीओचे शेअर्स 103. 90 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 98% चा प्रॉफिट तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 89% चा प्रॉफिट झाला आहे.

मोटीसन्स ज्वेलर्स 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेली एक ज्वेलरी बनवणारी कंपनी आहे. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओ 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. या आयपीओची इश्यू साइज Rs 151 करोंड एवढी होती. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची प्राईस बॅंड 52 रुपये ते 55 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. मोटीसन्स ज्वेलर्स आईपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली होती.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा

Financial Freedom in Marathi: तू पैशाचा एवढा विचार का करतोस?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “Motisons Jewellers IPO Listing: NSE वर 98% प्रीमियमने तर BSE वर 89% झाली लिस्टिंग”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi