Medi Assist Healthcare IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Rate this post

Medi Assist Healthcare IPO Allotment Status: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ 15 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला होता आणि 17 जानेवारी 2024 रोजी बंद झाला. या आयपीओचा प्राईस बॅंड Rs 397-418 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ आईपीओची अलॉटमेंट तारीख 18 जानेवारी 2024 रोजी झाली. आयपीओची लिस्टिंग 22 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE वर होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Medi Assist Healthcare IPO Allotment Status on KFintech 

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: Medi Assist Healthcare IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा  👉 PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Medi Assist Healthcare IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Medi Assist Healthcare IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

Medi Assist Healthcare IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: January 12, 2024
IPO Open Date: January 15, 2024
IPO Close Date: January 17, 2024
Basis of Allotment: January 18, 2024
Refunds: January 19, 2024
Credit to Demat Account: January 19, 2024
IPO Listing Date: January 22, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 EPACK Durable IPO: आयपीओसाठी अप्लाय करताय? आधी हे वाचा 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi