Jyoti CNC Automation IPO: 9 जानेवारी 2024 ला मार्केटमध्ये येणार!

Rate this post

Jyoti CNC Automation IPO: ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ 9 जानेवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि हा आयपीओ 11 जानेवारी 2024 ला बंद होईल. ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ साइज 1000 करोड एवढी असेल. आयपीओची प्राइस  अजून ठरली  नाहीये.

Jyoti CNC Automation Company Details 

ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जगातील CNC (metal-cutting computer numerical control) मशीन बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. भारतीय मार्केटमध्ये या कंपनीकडे 10% मार्केट शेअर आहे. 

ज्योती सीएनसी ऑटोमेशन या बिझनेसमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षासाठी काम करत आहे. ज्योती सीएनसी ऑटोमेशन विविध क्षेत्रातील कंपन्याना customised सोल्यूशन्स देते. 

कंपनीकडे 3000 पेक्षा जास्त क्लाईंट आहेत जे भारत, एशिया, यूरोप, नॉर्थ अमेरिका तसेच जगभरात पसरलेले आहेत. 1 एप्रिल 2004 पासून कंपनीने 30,000 एवढ्या CNC मशीन जगभरात विकल्या आहेत. 

Jyoti CNC Automation IPO Dates

Event Date
Anchor Investors Allotment January 8, 2024
IPO Open Date January 9, 2024
IPO Close Date January 11, 2024
Basis of Allotment January 12, 2024
Refunds January 15, 2024
Credit to Demat Account January 15, 2024
IPO Listing Date January 16, 2024

Jyoti CNC Automation IPO Valuation – FY2023

Year Revenue (Cr) Expense (Cr) PAT (Cr)
2021 590.09 661.66 70.02
2022 750.06 791.81 48.30
2023 952.60 955.20 15.06
2024 6M 510.53 500.21 3.35

 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Kay Cee Energy IPO: आज आयपीओ बंद होईल 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

1 thought on “Jyoti CNC Automation IPO: 9 जानेवारी 2024 ला मार्केटमध्ये येणार!”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi