Jio Financial-BlackRock: म्यूचुअल फंड इंडस्ट्रीमध्ये मुकेश अंबानी उतरणार!

Rate this post

Jio Financial Services Ltd आणि BlackRock Financial Management ने सेबीकडे  (Securities and Exchange Board of India) म्यूचुअल फंड बिझनेस चालू करण्यासाठी लागणारे  कागदपत्र जमा केले आहेत.

मुकेश अंबानी यांची म्यूचुअल फंड कंपनी एक पार्टनर्शिप असेल. ही पार्टनर्शिप BlackRock Financial Management या कंपनीसोबत असेल.

BlackRock ही जगातील सगळ्यात मोठी Asset मॅनेजमेंट कंपनी आहे. ही कंपनी 9.4 ट्रीलियन डॉलर एवढी Assets मॅनेज करत आहे. भारताच्या म्यूचुअल फंड इंडस्ट्रीसाठी ही एक मोठी पार्टनर्शिप असेल.

भारताच्या म्यूचुअल फंड इंडस्ट्रीमध्ये सध्या टोटल 45 म्यूचुअल फंड कंपन्या आहेत. आणि दिवसेंदिवस नवीन कंपन्या Add होत आहेत. भारताची म्यूचुअल फंड इंडस्ट्रीची साइज 50 ट्रीलियन डॉलर एवढी आहे.

फेब्रुवारीमध्ये Angel One सुद्धा म्यूचुअल फंड चालू करण्यासाठी सेबीकडे अप्लाय केल होत आणि त्यांना त्याची परवानगी मिळाली आहे. लवकरच Angel One सुद्धा एखादा म्यूचुअल फंड लॉंच करेल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Jyoti CNC Automation IPO: 9 जानेवारी 2024 ला मार्केटमध्ये येणार!

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi