Jyoti CNC Automation IPO Price: आज (4 जानेवारी 2024) रोजी या आयपीओची प्राइस फिक्स करण्यात आली आहे जी असेल 315-331 रुपये प्रति शेअर.
Jyoti CNC Automation IPO Details
ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ 9 जानेवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि हा आयपीओ 11 जानेवारी 2024 ला बंद होईल.
इन्वेस्टर या आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये कमीत कमी 45 Shares चा लॉट घेऊ शकतात. कंपनी एम्प्लॉईजसाठी Rs 15 Discount देणार आहे.
ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ साइज 1000 करोड एवढी असेल. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. आयपीओची लिस्टिंग 16 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE वर होईल.
Jyoti CNC Automation Company Details
ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जगातील CNC (metal-cutting computer numerical control) मशीन बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. भारतीय मार्केटमध्ये या कंपनीकडे 10% मार्केट शेअर आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन या बिझनेसमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षासाठी काम करत आहे. ज्योती सीएनसी ऑटोमेशन विविध क्षेत्रातील कंपन्याना customised सोल्यूशन्स देते.
कंपनीकडे 3000 पेक्षा जास्त क्लाईंट आहेत जे भारत, एशिया, यूरोप, नॉर्थ अमेरिका तसेच जगभरात पसरलेले आहेत. 1 एप्रिल 2004 पासून कंपनीने 30,000 एवढ्या CNC मशीन जगभरात विकल्या आहेत.
Jyoti CNC Automation IPO Dates
Event | Date |
Anchor Investors Allotment | January 8, 2024 |
IPO Open Date | January 9, 2024 |
IPO Close Date | January 11, 2024 |
Basis of Allotment | January 12, 2024 |
Refunds | January 15, 2024 |
Credit to Demat Account | January 15, 2024 |
IPO Listing Date | January 16, 2024 |
Jyoti CNC Automation IPO Valuation – FY2023
Year | Revenue (Cr) | Expense (Cr) | PAT (Cr) |
2021 | 590.09 | 661.66 | 70.02 |
2022 | 750.06 | 791.81 | 48.30 |
2023 | 952.60 | 955.20 | 15.06 |
2024 6M | 510.53 | 500.21 | 3.35 |
Jyoti CNC Automation IPO FAQs (in Marathi)
1) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची अलॉटमेंट तारीख 12 जानेवारी २०२४ आहे.
2) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची रिफंड तारीख 15 जानेवारी २०२४ आहे.
3) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ 16 जानेवारी २०२४ ला NSE वर लिस्ट होईल.