Juniper Hotels IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती वाचा

Rate this post

Juniper Hotels IPO Review: जुनिपर हॉटेल्सचा आयपीओ आज 21 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे. हा आयपीओ 23 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. जुनिपर हॉटेल्स आयपीओची इश्यू साइज 1800 करोंड एवढी असणार आहे.

या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमी कमी 40 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,400 रुपये एवढी असेल. जुनिपर हॉटेल्स आयपीओचा प्राईस बँड ₹342 ते  ₹360 प्रति शेअर असा ठरविण्यात आला आहे. 

Juniper Hotels Company Details

 Hyaat Hotels च नाव एकल असेल तर जुनिपर हॉटेल्सकडे 7 हॉटेल्स आणि सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये 1,836 चाव्या आहेत, जे भारतातील 20% Hyatt-affiliated rooms चे प्रतिनिधित्व करतात. Hyaat हा एक मोठा  ब्रॅंड आहे जो गेले 40 वर्ष जुनिपर हॉटेल्ससोबत Collaboration मध्ये आहेत.

जुनिपर हॉटेल्सच्या पोर्टफोलियोमध्ये Luxury Hotels, Upper Upscale तसेच Upscale अशा विविध कॅटेगरीमध्ये मोठ मोठ्या शहरांमद्धे हॉटेल्स उपलंबद्ध आहेत. जुनिपर हॉटेल्स कस्टमरला नेहमीच एक क्वालिटी सर्विस देण्याचा प्रयत्न करते.

जुनिपर हॉटेल्स भविष्यात हॉटेल बिझनेस वाढवण्याच्या दृष्टिकोणातून सराफ ग्रुपच्या मालमत्तेचे एकत्रीकरण करणे आणि संपूर्ण भारतात नवीन उच्च दर्जाची आणि लक्झरी हॉटेल्स घेणे या तयारीत आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Juniper Hotels IPO Funds

कंपनीने जे कर्ज घेतले आहेत त्याची पेमेंट करण्यासाठी या आयपीओमधून जमा केलेला पैसा कंपनी वापरणार आहे. तसेच जुनिपर हॉटेल्सच्या इतर Subsidiary कंपन्यावरील कर्ज फेडण्यासाठी आयपीओचा पैसा वापरला जाईल. आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

Juniper Hotels Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹192.85 ₹462.26 ₹199.49
2022 ₹343.76 ₹557.86 ₹188.03
2023 ₹717.29 ₹742.80 ₹1.50
Sep 2023 ₹337.43 ₹389.97 ₹26.50
Juniper Hotels IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: February 20, 2024
IPO Open Date: February 21, 2024
IPO Close Date: February 23, 2024
Basis of Allotment: February 26, 2024
Refunds: February 27, 2024
Credit to Demat Account: February 27, 2024
IPO Listing Date: February 28, 2024
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi