JG Chemicals IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती नक्की वाचा

Rate this post

JG Chemicals IPO in Marathi: जेजी केमिकल्स आयपीओ आज 5 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 7 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. जेजी केमिकल्स आयपीओची इश्यू साइज ₹251.19  करोड एवढी आहे.

या आयपीओची किंमत ₹220 ते ₹221 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 67 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,807 रुपये असेल.

JG Chemicals IPO Company Details

जेजी केमिकल्स या कंपनीची सुरवात 2001 मध्ये झाली आहे. 

जेजी केमिकल्स ही भारतातील आघाडीची झिंक ऑक्साईड उत्पादक कंपनी आहे, ज्याचा जागतिक स्तरावर ठसा आहे. ते रबर, सिरॅमिक्स आणि पेंट्स सारख्या विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या झिंक ऑक्साईडच्या विविध ग्रेडची निर्मिती करतात. 

त्यांच्याकडे ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीची सेवा करण्याचा अनुभव आहे आणि त्यांनी अनेक वर्षांपासून मजबूत संबंध निर्माण केले आहेत.

JG Chemicals IPO Funds

जेजी केमिकल्स आयपीओमधून जमा केलेला पैसा तिच्या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करायला वापरणार आहे, उदा. BDJ ऑक्साइड्स 

1) तसेच उपकंपनीद्वारे घेतलेल्या सर्व किंवा काही कर्जाची परतफेड किंवा पूर्व-पेमेंट करणे. 2) नायडूपेटा (“R&D केंद्र”) येथे स्थित संशोधन आणि विकास केंद्राच्या स्थापनेसाठी पैसा उभारणे; आणि 3) वर्किंग कॅपिटलच्या गरजांसाठी निधी या आयपीओच्या पैशातून पुरवणे.

आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

JG Chemicals Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹407.27 ₹388.16 ₹13.95
2022 ₹440.40 ₹399.20 ₹28.80
2023 ₹623.05 ₹565.60 ₹43.13
Sep 2023 ₹432.20 ₹383.67 ₹35.71
JG Chemicals IPO Allotment & Listing Date

जेजी केमिकल्स आयपीओची सुरवात 5 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 7 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. जेजी केमिकल्स आयपीओची अलॉटमेंट 11 मार्च 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग  13 मार्च 2024 रोजी केली जाईल.

Price Band Announcement: March 4, 2024
IPO Open Date: March 5, 2024
IPO Close Date: March 7, 2024
Basis of Allotment: March 11, 2024
Refunds: March 12, 2024
Credit to Demat Account: March 12, 2024
IPO Listing Date: March 13, 2024

JG Chemicals IPO FAQs (in Marathi)

Question 1) जेजी केमिकल्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: जेजी केमिकल्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 11 मार्च 2024 आहे.

Question 2) जेजी केमिकल्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: जेजी केमिकल्स आयपीओची रिफंड तारीख 12 मार्च 2024 आहे.

Question 3) जेजी केमिकल्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: जेजी केमिकल्स आयपीओ 13 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi