Vibhor Steel Tubes IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? आयपीओ प्रॉफिट देणार की लॉस?

Rate this post

Vibhor Steel Tubes IPO GMP in Marathi: विभोर स्टील ट्यूब्स आईपीओची अलॉटमेंट आज म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 ला होणार आहे. ज्यांना हा आयपीओ लागला नाही त्यांना 19 फेब्रुवारी 2024 ला पैसे रिफंड केले जातील.

त्यासोबत ज्यांना हा आयपीओ लागला आहे त्यांना 19 फेब्रुवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील. विभोर स्टील ट्यूब्स आईपीओ 20 फेब्रुवारी 2024 ला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. आता इन्वेस्टरची नजर या आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमियमवर आहे.

Vibhor Steel Tubes IPO GMP Today

बाजार निरीक्षकांनुसार, विभोर स्टील ट्यूब्स आईपीओची ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) आज  ₹120 आहे.  या IPO ची इश्यू किंमत ₹151 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 271 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ 79.47% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे.

Parameter Amount (in INR)
IPO Price 151
Grey Market Premium 120
Listing Price (IPO + Premium) 271
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
What is Grey Market Premium 

कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात.

इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते.

ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Nifty Next 50 Index Fund काय आहे? तुम्ही इन्वेस्ट केल पाहिजे का? (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi