How to Become Rich: श्रीमंत व्हायच आहे तर लोक काय बोलतील याकडे दुर्लक्ष करा
How to Become Rich in Marathi: आपल्या आजूबाजूला दुनिया अशी आहे ना की सगळे जण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास लागले आहेत. सतत एकमेकाला Judge करत आहेत. लोकांना काय वाटेल याचा विचार लोक पहिला करतात. अशा परिस्थितीत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे खूप कठीण होवून जाते. ते कस काय? चला यावर चर्चा करू. जर तुम्ही पैसा कमविण्यावर जास्त फोकस … Read more