Quant Mutual Fund आणि Quantum Mutual Fund नावामुळे गुंतवणूकदारांचा होतोय गोंधळ? काय आहे खर?

Is the name Quant Mutual Fund and Quantum Mutual Fund confusing investors? what is true

Quantum Mutual Fund ने एक निवेदन जारी केले आहे ज्यात त्यांनी Quant Mutual Fund पासून आपला फरक स्पष्ट केला आहे. Quant Mutual Fund सध्या Securities and Exchange Board of India (SEBI) कडून फ्रंट रनिंगच्या (Front-Running) आरोपासाठी तपासणीखाली आहे. मागील तीन दिवसांत, Quant Mutual Fund च्या गुंतवणूकदारांनी ₹1,400 कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे कारण SEBI ने … Read more

1000% रिटर्न? आता भरा 12 करोड (रवींद्र भारती यांवर सेबी ऑर्डर) | SEBI Order against Ravindra Bharti

SEBI Order against Ravindra Bharti

रवींद्र भारती, ज्यांना फायनान्शियल इन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जाते. रवींद्र भारती स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देण्याचा बिझनेस करतात. SEBI (Securities and Exchange Board of India) ने  ₹12 कोटी एवढे पैसे भरण्यास सांगितले आहेत जे त्यांनी बेकायदेशीरपणे कमविले आहेत. कोण आहेत रवींद्र भारती आणि काय करतात? रवींद्र भारती (Ravindra Bharti)  एक फायनान्स प्रशिक्षक, यूट्यूबर आहेत. २०१६ … Read more

JG Chemicals IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती नक्की वाचा

JG Chemicals IPO Review in Marathi

JG Chemicals IPO in Marathi: जेजी केमिकल्स आयपीओ आज 5 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 7 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. जेजी केमिकल्स आयपीओची इश्यू साइज ₹251.19  करोड एवढी आहे. या आयपीओची किंमत ₹220 ते ₹221 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 67 शेअर्ससाठी … Read more

Jyoti CNC Automation IPO: 9 जानेवारी 2024 ला मार्केटमध्ये येणार!

Jyoti CNC Automation IPO

Jyoti CNC Automation IPO: ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ 9 जानेवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि हा आयपीओ 11 जानेवारी 2024 ला बंद होईल. ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ साइज 1000 करोड एवढी असेल. आयपीओची प्राइस  अजून ठरली  नाहीये. Jyoti CNC Automation Company Details  ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जगातील CNC (metal-cutting computer numerical control) … Read more

15H आणि 15G फॉर्म काय आहे? बँकमध्ये का भरायचा? | 15H/15G Form in Marathi

15H15G Form in Marathi

31 मार्चला आर्थिक वर्ष संपत आणि 1 एप्रिलला एक नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल की बँकमध्ये एक नोटिस लागते ती म्हणजे 15H आणि 15G फॉर्म भरा. किंवा तुमच्या बँकेकडून तुम्हाला मेसेज तरी नक्की आला असेल. आता हे 15H आणि 15G फॉर्म नक्की काय आहे? कोणी भरला पाहिजे आणि का? ते आपण आजच्या पोस्टमद्धे समजून घेणार … Read more

EPACK Durable IPO Subscription Status Day 1: आयपीओ 77% सबस्क्राईब झाला

EPACK Durable IPO Subscription Status Day 1

EPACK Durable IPO Subscription Status: इपॅक ड्यूरेबल आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 77% सबस्क्राईब झाला आहे. रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये इपॅक ड्यूरेबल आयपीओ 1.17 टाइम्स सबस्क्राईबझाला आहे. NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 82% सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), … Read more

Financial Planning Tips: आर्थिक यशासाठी विचार करण्यासारख्या 5 महत्वाच्या गोष्टी , फक्त पैसे कमविणे आणि इन्वेस्ट करणे नाही

FINANCIAL PLANNING TIPS 5 important things to consider for financial success in marathi (1)

Financial Planning Tips in Marathi: आर्थिक यशासाठी विचार करण्यासारख्या पाच महत्वाच्या गोष्टी फायनान्स म्हटलं की आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले येतं: पैसे कमवा, पैसे वाचवा आणि मग इन्व्हेस्ट करा. हे सर्व महत्त्वाचे आहेच, पण फायनान्स म्हणजे फक्त पैसे कमावणे आणि इन्व्हेस्ट करणे एवढंच नाहीये. यापेक्षा अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आर्थिक यशात आणि स्थिरतेत खूप … Read more

लिकविड फंड काय आहे? लिकविड फंड की FD? काय बेस्ट आहे? | Liquid Fund in Marathi

What is Liquid Fund in Marathi

Liquid Fund in Marathi: लिकविड फंड हा एक म्यूचुअल फंडचाच प्रकार आहे. पण म्यूचुअल फंड म्हटल की आपल्या डोक्यात फक्त इक्विटि म्यूचुअल फंडचा विचार येतो. (असे फंड्ज जे शेअरमध्ये इनवेस्ट करतात.) पण लिकविड फंड या बाबतीत थोडे वेगळे आहेत. (थोडे काय जरा जास्तच) पण त्याआधी हे लिकविड नाव का ठेवलय? ते समजून घ्या. Liquid म्हणजे … Read more

डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi

HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi

HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi: एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी आहे जी एचडीएफसी एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (HDFC ERGO General Insurance Company Limited) कडून ऑफर केली जाते. हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी जी तुमच्या आजारपणाचे सगळे खर्च कवर करते. तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायची गरज लागत … Read more

5 Money Lies: पैशाबद्दलचे 5 गैरसमज (जे आपण सहज मान्य करत आलोय)

money lies marathi

5 Money Lies: – लाइफमध्ये प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत असतो. पैसा हा लाइफचा Main पॉइंट बनला आहे, आणि का नाही बनणार, पुरेसा पैसा असेल तर लाइफचे खूप सारे प्रॉब्लेम्स सहज सुटतात. पण हे सगळ होत असताना काही गोष्टी लोक आपल्याला संगत असतात आणि आपण सगळेच कळत नकळत मान्य करत असतो. आणि त्या म्हणजे एवढे … Read more