EPACK Durable IPO Subscription Status Day 1: आयपीओ 77% सबस्क्राईब झाला

Rate this post

EPACK Durable IPO Subscription Status: इपॅक ड्यूरेबल आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 77% सबस्क्राईब झाला आहे.

रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये इपॅक ड्यूरेबल आयपीओ 1.17 टाइम्स सबस्क्राईबझाला आहे.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 82% सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. 

QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओसाठी एवढा चांगला प्रतिसाद दिला नाही. या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ फक्त 1% सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

EPACK Durable IPO Details 

इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल. इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज ₹640 करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड ₹218 – ₹230 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.

या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते. इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.

EPACK Durable IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: January 18, 2024
IPO Open Date: January 19, 2024
IPO Close Date: January 23, 2024
Basis of Allotment: January 24, 2024
Refunds: January 25, 2024
Credit to Demat Account: January 25, 2024
IPO Listing Date: January 29, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 EPACK Durable IPO: आयपीओसाठी अप्लाय करताय? आधी हे वाचा 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi