Share Market & Business Updates (20 November 2023): – Sensex, Nifty आणि इतर बिझनेस अपडेट्स

Share Market Today (20 November 2023): भारतीय शेअर मार्केट आणि बिझनेस जगात आज  दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी अगदी थोडक्यात जाणून घ्या.  [table id=4 /] 👉 आज Sensex मध्ये 139.58 पॉइंटसची घसरण झाली आहे. तसेच Nifty 50 मध्ये 37.80 पॉईंट्सची घसरण झाली आहे. त्यासोबत Nifty Bank आणि BSE 100 या इंडेक्समध्ये फारसा बदल झालेला दिसला नाही. … Read more

Financial Planning Tips: आर्थिक यशासाठी विचार करण्यासारख्या 5 महत्वाच्या गोष्टी , फक्त पैसे कमविणे आणि इन्वेस्ट करणे नाही

FINANCIAL PLANNING TIPS 5 important things to consider for financial success in marathi (1)

Financial Planning Tips in Marathi: आर्थिक यशासाठी विचार करण्यासारख्या पाच महत्वाच्या गोष्टी फायनान्स म्हटलं की आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले येतं: पैसे कमवा, पैसे वाचवा आणि मग इन्व्हेस्ट करा. हे सर्व महत्त्वाचे आहेच, पण फायनान्स म्हणजे फक्त पैसे कमावणे आणि इन्व्हेस्ट करणे एवढंच नाहीये. यापेक्षा अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आर्थिक यशात आणि स्थिरतेत खूप … Read more

1 जानेवारी 2024 पासून Gpay, PhonePe साठी नवीन नियम

new upi rule from 1 January 2024

UPI New Rule: National Payments Corporation of India (NPCI) ने 7 नोवेंबर 2023 च्या सर्क्युलरमध्ये मोठमोठ्या बँका आणि पेमेंट Apps जस की PhonePe, Google Pay, Paytm आणि इतर Apps ना सांगितल की जे मोबाइल नंबर किंवा UPI ID एक वर्षापेक्षा जास्त टाइमसाठी Active नाहीयेत त्यांना कायमच बंद करण्यात याव. प्रत्येक बँक आणि पेमेंट Apps आजपासून … Read more

How to Become Rich: आर्थिक स्वातंत्र्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी (कृती, स्वभाव आणि नॉलेज)

How to Become Rich with Action, Behavior & Knowledge

How to Become Rich with Action, Behavior & Knowledge: पैसा हा आपल्या प्रत्येकाच्या लाइफचा एक आधार आहे. पण पैशाला योग्यरित्या मॅनेज करणे म्हणजे फक्त आकड्यांना समजून घेणे किंवा जी इन्वेस्टमेंट सध्या ट्रेंडमध्ये आहे त्यामध्ये पैसे इन्वेस्ट करणे अस होत नाही. तुमच्या पैशाला योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्या म्हणजे कृती, … Read more

Nifty Next 50 Index Fund काय आहे? तुम्ही इन्वेस्ट केल पाहिजे का?

Nifty Next 50 Index Fund in Marathi

Nifty Next 50 Index Fund in Marathi: मी नुकतंच एक नवीन फंड माझ्या म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये Add केला आहे आणि तो फंड आहे Navi Nifty Next 50 Index Fund. आता हा फंड नक्की काय आहे आणि मी का घेतला आहे हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्यासोबत तुम्ही असा एखादा फंड तुमच्या म्यूचुअल … Read more

Save Money: बजेटच्या बाहेर खर्च होतो? तुम्ही Anchoring Bias चे शिकार तर नाही होत?

How to Save Money (What is Anchoring Bias in Marathi)

How to Save Money: तुम्ही कधी एखाद्या स्टोरमध्ये काही वस्तु घ्यायला गेलात. तुमच्या माइंडमध्ये एक बजेट ठरलेल आहे. पण तरीही सुद्धा तुम्ही जास्त खर्च करून आलात? हे कस झाल? तिथल्या सेल्स मॅनने तुम्हाला आधी एक महागडा ऑप्शन दाखवला आणि मग त्याहून कमी किंमतीचा ऑप्शन? अस करून तुमच्या बजेटच्या बाहेर जरी गेली ती वस्तु तरी तुम्ही … Read more

15H आणि 15G फॉर्म काय आहे? बँकमध्ये का भरायचा? | 15H/15G Form in Marathi

15H15G Form in Marathi

31 मार्चला आर्थिक वर्ष संपत आणि 1 एप्रिलला एक नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल की बँकमध्ये एक नोटिस लागते ती म्हणजे 15H आणि 15G फॉर्म भरा. किंवा तुमच्या बँकेकडून तुम्हाला मेसेज तरी नक्की आला असेल. आता हे 15H आणि 15G फॉर्म नक्की काय आहे? कोणी भरला पाहिजे आणि का? ते आपण आजच्या पोस्टमद्धे समजून घेणार … Read more

Jio Financial-BlackRock: म्यूचुअल फंड इंडस्ट्रीमध्ये मुकेश अंबानी उतरणार!

io Financial Services Ltd & BlackRock Financial Management

Jio Financial Services Ltd आणि BlackRock Financial Management ने सेबीकडे  (Securities and Exchange Board of India) म्यूचुअल फंड बिझनेस चालू करण्यासाठी लागणारे  कागदपत्र जमा केले आहेत. मुकेश अंबानी यांची म्यूचुअल फंड कंपनी एक पार्टनर्शिप असेल. ही पार्टनर्शिप BlackRock Financial Management या कंपनीसोबत असेल. BlackRock ही जगातील सगळ्यात मोठी Asset मॅनेजमेंट कंपनी आहे. ही कंपनी 9.4 … Read more

अनावश्यक खर्च कमी करण्याच्या ७ सवयी | 7 Habits to Reduce Unnecessary Expenses in Marathi

7 Habits to Reduce Unnecessary Expenses

आर्थिक स्थैर्य आणि बचत करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करण्याच्या काही साध्या सवयी महत्त्वाच्या आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये अशा ७ सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक खर्च टाळता येईल. गूगल न्यूजवर फॉलो करा 👉@marathifinance १. यादीशिवाय किराणा खरेदी थांबवा: किराणा सामान खरेदी करण्याआधी यादी तयार करा. दुकानात गेल्यावर बऱ्याचदा आपण अनावश्यक वस्तू घेतो. यादी तयार … Read more

इतरांना इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःसाठी जगणे (आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग?) | The Path to Financial Freedom?

Financial Freedom in Marathi

कल्पना करा, तुम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहात. तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत ज्यामुळे तुम्ही एक आरामदायी जीवन जगू शकता. पण या पैशांसोबत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) देखील मिळालं आहे. पण हे सगळ असताना तुमच्याकडे एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला इतरांच्या मतांची आणि प्रशंसेची गरज नाहीशी करते. तुम्हाला कोणाला इम्प्रेस करण्याची गरज वाटत नाही, कोणी … Read more