Reliance Power Share मध्ये झपाट्याने वाढ होण्याच कारण काय?

Reliance Power Share

अनिल अंबानी यांची कंपनी Reliance Power च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे. मार्च 2023 मध्ये Reliance Power Share ₹9.15 प्रती शेअरवर पोचला होता. तेव्हापासून या शेअरमध्ये सतत वाढ बघायला मिळत आहे. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत ₹24.25  प्रती शेअरवर पोचली आहे. याचा अर्थ जवळजवळ 4% ची वाढ या … Read more

Bajaj Group: – मार्केट कॅपमध्ये रु.10 लाख करोडचा टप्पा केला पार, असे करणारे बजाज ग्रुप 5 वे बिझनेस हाऊस

bajaj finance, bajaj auto, bajaj finserve

Bajaj Group News मार्केट कॅपमध्ये रु. 10-लाख करोडचा टप्पा पार करणारे बजाज ग्रुप हे पाचवे बिझनेस हाऊस बनले आहे. यापूर्वी टाटा ग्रुप, मुकेश अंबानी ग्रुप, एचडीएफसी बँक आणि अदानी ग्रुपने हा टप्पा गाठला आहे. बजाज ग्रुप विविध कंपनी मध्ये, Bajaj Auto मध्ये सगळ्यात जास्त वाढ झालीआहे. बजाज ऑटोमध्ये यावर्षी 72% हून अधिक वाढ झाली आहे. … Read more

Warren Buffett यांनी Paytm Share मधील सगळी हिस्सेदारी विकली!

Berkshire Hathaway या कंपनीने Paytm मधिल त्यांची सगळी हिस्सेदारी विकली आहे. ज्या रक्कमेत त्यांनी ही डील केली होती त्यापेक्षा 40% लॉसवर Berkshire Hathaway हे शेअर्स विकणार आहे. Warren Buffett यांची कंपनी Berkshire Hathaway ने 2018 मध्ये यांनी ही गुंतवणूक $260 मिलियन डॉलर Paytm ला देऊन विकत घेतली होती. या बदल्यात Berkshire Hathaway ला Paytm मध्ये … Read more

बोनस शेअर काय आहे? काय फायदा होतो? | What is Bonus Share in Marathi

Share Market in Marathi (What is Bonus Share)

 Bonus Share in Marathi: – तुम्हाला कधी तुमच्या मित्राने किंवा फॅमिलीपैकी कोणी गिफ्ट दिल आहे? मी पण काय विचारतोय, आपल्या संगळ्याना कधी ना कधी काही गिफ्ट तर नक्कीच मिळालं असेल. बोनस शेअर (Bonus Share) पण असच एक गिफ्ट आहे. फक्तं ते तुमच्या फॅमिलीकडून न येता, एखाद्या कंपनीकडून तुमच्यासाठी येत ज्यामध्ये तुम्ही पैसे Invest केले आहेत. … Read more

Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये कोणते करियर ऑप्शन आहेत?

Career in Share Market

Career in Share Market एका इनस्टाग्राम फॉलोवरने मला विचारल की Share Market मध्ये कोणते करियर Career Options आहेत का? आजच्या पोस्टमध्ये आपण काही Career in Share Market यावरच चर्चा करणार आहोत. बघायला गेलो तर खूप सारे Options आहेत पण आपण काही नेमक्या Options वर बोलू जे संगळ्यांना शक्य होतील. कधी NISM च्या वेबसाइटला भेट दिली आहे … Read more

आता लहान मुलांसाठी डिमॅट अकाऊंट सुरू | Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi: सेबीने नुकतच लहान मुलांचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याची परवानगी दिली आहे. जस एखाद Minor बँक अकाऊंट त्या मुलाचे/मुलीचे आई किंवा बाबा चालवतात अगदी त्याच प्रमाणे हे डिमॅट अकाऊंट आई बाबा चालवू शकतात. (जर आई वडील नसतील तर एखादा पालक अपॉईंट केला जाईल आणि तो लहान … Read more

शेअर मार्केट व्यवहारांसाठी UPI चा वापर होणार, NPCI ने सांगितलं

upi for share market

The National Payments Corporation of India (NPCI) ने १ जानेवारी २०२४ पासून सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर मार्केटसाठी UPI फॅसिलिटी लाँच करणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून ही फॅसिलिटी कॅश सेगमेंट साठी Beta Phase मध्ये लाँच होइल. या UPI फॅसिलिटीचा वापर करून एकदाच पैसै ब्लॉक करता येतीलज्यातून अनेक Transactions करू शकतात. ही फॅसिलिटी चाचणी स्वरूपात आधी काही कस्टमरसाठी … Read more

Share Market Tips: या 5 हेल्पफुल टिप्स फॉलो करा, शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हा

5 Helpful Tips to Succeed in the Share Market in Marathi

Share Market Tips in Marathi: शेअर मार्केटचा प्रवास रोमांचक असला तरी, तो गोंधळवून टाकणाराही वाटू शकतो. कधी मार्केट वर जात तर कधी लगेच खाली येत. या चढउतारांमधून मार्ग काढून तुमच्या कष्टाचे पैसे नक्की कुठे इन्वेस्ट करावे? त्यासाठी चांगले निर्णय कसे घ्यावे? हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक इन्वेस्टरच्या मनात असतो. पण टेंशन घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये … Read more

शेअर मार्केट आणि बिझनेस घडामोडी | Tata Technologies IPO, Mamaearth Profit, AIR India, IREDA IPO, CDSL

Share Market मधील काही मुख्य इंडेक्सचा आजचा परफॉर्मेंस खालीलप्रमाणे  [table id=6 /] आज दिवसभरातील Share Market आणि Business जगतातील काही महत्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे  👉 Tata Technologies IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री  Tata Technologies IPO मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवसी IPO 6.55 Times Subscribed झाला आहे.  या पैकी Retail Investor (म्हणजे आपल्यासारखी साधी … Read more

Zerodha Kite App वरून झटपट पैसे काढण्याचे फीचर झाल लॉंच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Zerodha Kite App Instant Withdrawal Feature Launched, Know Complete Process in Marathi

Zerodha सह-संस्थापक नितीन कामथ यांनी X पोस्टमध्ये 30 मे रोजी सांगितले की, ब्रोकरेज फर्म Zerodha ने त्यांच्या ॲपवर झटपट पैसे काढण्याचे फीचर लॉंच केले आहे. जे वापरकर्त्यांना दररोज ₹1,00,000 पर्यंत लगेच पैसे काढण्याची परवानगी देईल. नितीन कामथ यांनी वापरकर्त्यांना पुढे सांगितले की, पैसे काढण्याची विंडो संपूर्ण आठवडाभर सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 पर्यंत उघडेल. लगेच … Read more