Long-Term Investing म्हणजे नक्की किती?

how much is long term investing share market

आपण सगळेजण हे नेहमीच एकत असतो की शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करत आहात तर ते लॉन्ग टर्मसाठी करा. पण हे लॉन्ग टर्म (Long Term) म्हणजे नक्की किती? काय 5 वर्ष म्हणजे Long Term  आहे? की 10 वर्ष की 15? नक्की किती? आणि हेच आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये शिकणार आहोत की Long-Term Investing  म्हणजे नक्की किती? … Read more

शेअर मार्केटमधून वेल्थ कशी बनवायची? | How to Make Money in Share Market in Marathi?

How to Make Money in Share Market

 Share Market: जीवनात चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाहीत. फिटनेस, चांगले संबंध आणि मोठी संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक आहे. हेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठीही लागू होते. भारतात, 65% संपत्ती केवळ 10% लोकांकडे आहे. हे दर्शवते की श्रीमंत बनणे हे सोपे नाही. तरीही, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. … Read more

 SEBI – INVESTOR EDUCATION EXAMINATION: सेबी इन्वेस्टर एड्युकेशन एक्झॅम? कशी करायची तयारी?

SEBI - Investor Education Examination Details in Marathi

 SEBI – INVESTOR EDUCATION EXAMINATION: सेबी इन्वेस्टर एड्युकेशन एक्झॅम? कशी करायची तयारी?: सेबीने गुंतवणूकदार शिक्षण परीक्षा (SEBI Investor Certification Examination) ही परीक्षा खासकरून आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुरू केली आहे. या परीक्षाचा उद्देश हा आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराला आर्थिक नियोजन (Financial Planning) आणि गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींची माहिती करून देणे. त्यामुळे ते त्यांच्या पैशाचे योग्य नियोजन करू … Read more

सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे? | What is Sensex & Nifty in Marathi

Sensex and Nifty In Marathi

सेन्सेक्स आणि निफ्टी या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय शेअर बाजार निर्देशांक म्हणजेच स्टॉक मार्केट इंडेक्स आहेत. आपल्या सारखे सामान्य गुंतवणूकदार आणि विश्लेषक (Analysts) या इंडेक्सना मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. या इंडेक्सच्या मदतीने भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीचा विस्तृत आढावा आपल्याला घेता येतो. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण या दोन इंडेक्सवर बारकाईने नजर टाकू आणि ते काय आहेत, … Read more

Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक

Punjab National Bank

Punjab National Bank: –  पंजाब नॅशनल बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या लिस्टमध्ये सामील झाली आहे जिचे मार्केट कॅप 1 लाख करोंडच्या वरती पोहोचला आहे. यावर्षी पंजाब नॅशनल बँकच्या शेअरमध्ये 60% वाढ झाली आहे.  शेअरची किंमत नवीन अंकांवर पोचत आहे. पंजाब नॅशनल बँकच्या एका शेअरची किंमत 15 डिसेंबरला 92 रूपये प्रति … Read more

1000% रिटर्न? आता भरा 12 करोड (रवींद्र भारती यांवर सेबी ऑर्डर) | SEBI Order against Ravindra Bharti

SEBI Order against Ravindra Bharti

रवींद्र भारती, ज्यांना फायनान्शियल इन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जाते. रवींद्र भारती स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देण्याचा बिझनेस करतात. SEBI (Securities and Exchange Board of India) ने  ₹12 कोटी एवढे पैसे भरण्यास सांगितले आहेत जे त्यांनी बेकायदेशीरपणे कमविले आहेत. कोण आहेत रवींद्र भारती आणि काय करतात? रवींद्र भारती (Ravindra Bharti)  एक फायनान्स प्रशिक्षक, यूट्यूबर आहेत. २०१६ … Read more

Share Market: सेन्सेक्सने 929 अंकांची वाढ नोंदवली, निफ्टी 21,182 वर बंद झाली

Share Market News Today 

Share Market News Today  आज (14 डिसेंबर) आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. आज सेन्सेक्स 929 अंकांच्या वाढीसह 70,514.20 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 256 अंकांच्या वाढीसह 21,182.70 अंकांवर बंद झाली. मिडकॅप शेअर्ससुद्धा आज दिवसभर वर खाली होत होते.  मार्केट बंद झाल्यावर निफ्टी मिडकॅप 50 ही इंडेक्स … Read more

Zerodha Brother’s Salary: – झीरोधा फाऊंडर्सची सॅलरी 200 करोडवर पोचली

zerodha nitin nikhil kamath

नितिन आणि निखिल कामथ या दोन भावांनी स्थापन केलेल्या झेरोधा या स्टॉकब्रोकिंग प्लॅटफॉर्मने 2022-23 (FY23) या आर्थिक वर्षात तिच्या फाऊंडर्सना एकत्रितपणे ₹195.4 कोटी सॅलरी दिली आहे. Entracker.com च्या मते, फाऊंडर्स आणि संचालकांना प्रत्येकी ₹72 कोटी वार्षिक मानधन म्हणून मिळाले. FY23 मध्ये, कंपनीने फाऊंडर्ससह त्यांच्या एम्प्लॉइजना एकूण ₹380 कोटींची सॅलरी देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, ₹623 कोटींच्या … Read more

Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?)

zomato share softbank deal

सॉफ्टबँक ब्लॉक डीलद्वारे $१३५मिलियन किमतीचे Zomato शेअर्स विकण्याची शक्यता आहे. जर या डीलची किंमत आपण रुपयात केली तर ती होते 1,125.5 करोंड रुपये एवढी.  सॉफ्टबँक ही एक Venture कॅपिटल फर्म आहे जी छोट्या मोठ्या स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट करते. ही डीलमध्ये 120.50 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स विकले जातील. आदल्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर Zomato चे … Read more

Share Market & Business Updates (20 November 2023): – Sensex, Nifty आणि इतर बिझनेस अपडेट्स

Share Market Today (20 November 2023): भारतीय शेअर मार्केट आणि बिझनेस जगात आज  दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी अगदी थोडक्यात जाणून घ्या.  [table id=4 /] 👉 आज Sensex मध्ये 139.58 पॉइंटसची घसरण झाली आहे. तसेच Nifty 50 मध्ये 37.80 पॉईंट्सची घसरण झाली आहे. त्यासोबत Nifty Bank आणि BSE 100 या इंडेक्समध्ये फारसा बदल झालेला दिसला नाही. … Read more