SIP काय आहे? फायदे आणि तोटे | What is SIP, Benefits of SIP in Marathi

What is SIP, Benefits of SIP in Marathi

तुमचे पैसे शहाणपणाने गुंतवणे हे तुमच्या आर्थिक भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामध्ये SIP (Systematic Investment Plan) हे एक लोकप्रिय साधन आहे, जे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग प्रदान करते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण SIP म्हणजे काय, ते कसे कार्य करते आणि त्याचे फायदे व तोटे याबद्दल माहिती घेऊ. … Read more

गुंतवणूकदारांचे रक्षण: SEBI ने म्युच्युअल फंडचा Risk Adjusted Return (RAR) उघड करणे केले अनिवार्य, जाणून घ्या महत्वाचे बदल

Investor Protection: SEBI Makes Mutual Funds' Risk Adjusted Return (RAR) Disclosure Mandatory, Know Important Changes

गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी आणि विक्रीच्या गैरप्रकारांना मर्यादित करण्यासाठी, मार्केट रेग्युलेटर Securities and Exchange Board (SEBI) ने विविध म्युच्युअल कंपन्याना त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीम पोर्टफोलिओमधून मिळणाऱ्या Risk Adjusted Return (RAR) ला अनिवार्यपणे उघड करण्याची मागणी केली आहे. गूगल न्यूजवर फॉलो करा 👉@marathifinance Risk Adjusted Return (RAR) म्हणजे काय? म्युच्युअल फंडच्या कार्यक्षमतेचे … Read more

इच्छा आणि गरजा: आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी आवश्यक असलेले संतुलन | Money Management in Marathi

Wants and Needs: The Balance Needed to Achieve Financial Stability | Money Management in Marathi

Money Management in Marathi: जीवनात, आपल्याला अनेकदा इच्छा आणि गरजा यांच्यामध्ये फरक करण्याची वेळ येते. हा फरक ओळखणे सोपे नाही, विशेषतः आजच्या उपभोक्तावादाने (Consumerism) भरलेल्या जगात. सतत हे खरेदी करा आणि ते खरेदी करा यालाच Consumerism म्हणतात. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा फरक ओळखणे अत्यावश्यक आहे. गूगल न्यूजवर फॉलो करा … Read more

Health Insurance घ्यायच प्लान करताय? हे 5 बदल जाणून घ्या

Planning to take Health Insurance Learn these 5 changes in marathi

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये 5 मोठे बदल केले आहेत जे एका सामान्य कस्टमरसाठी खूप महत्वाचे आहेत. ते बदल नक्की काय आहेत हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया: जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance 1) Health Insurance मिळणे हा सगळ्यांचा अधिकार IRDAI ने मोठ मोठ्या … Read more

Quant Mutual Fund आणि Quantum Mutual Fund नावामुळे गुंतवणूकदारांचा होतोय गोंधळ? काय आहे खर?

Is the name Quant Mutual Fund and Quantum Mutual Fund confusing investors? what is true

Quantum Mutual Fund ने एक निवेदन जारी केले आहे ज्यात त्यांनी Quant Mutual Fund पासून आपला फरक स्पष्ट केला आहे. Quant Mutual Fund सध्या Securities and Exchange Board of India (SEBI) कडून फ्रंट रनिंगच्या (Front-Running) आरोपासाठी तपासणीखाली आहे. मागील तीन दिवसांत, Quant Mutual Fund च्या गुंतवणूकदारांनी ₹1,400 कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे कारण SEBI ने … Read more

शेअर मार्केटमधून वेल्थ कशी बनवायची? | How to Make Money in Share Market in Marathi?

How to Make Money in Share Market

 Share Market: जीवनात चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाहीत. फिटनेस, चांगले संबंध आणि मोठी संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक आहे. हेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठीही लागू होते. भारतात, 65% संपत्ती केवळ 10% लोकांकडे आहे. हे दर्शवते की श्रीमंत बनणे हे सोपे नाही. तरीही, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. … Read more

 SEBI – INVESTOR EDUCATION EXAMINATION: सेबी इन्वेस्टर एड्युकेशन एक्झॅम? कशी करायची तयारी?

SEBI - Investor Education Examination Details in Marathi

 SEBI – INVESTOR EDUCATION EXAMINATION: सेबी इन्वेस्टर एड्युकेशन एक्झॅम? कशी करायची तयारी?: सेबीने गुंतवणूकदार शिक्षण परीक्षा (SEBI Investor Certification Examination) ही परीक्षा खासकरून आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुरू केली आहे. या परीक्षाचा उद्देश हा आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराला आर्थिक नियोजन (Financial Planning) आणि गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींची माहिती करून देणे. त्यामुळे ते त्यांच्या पैशाचे योग्य नियोजन करू … Read more

PERSONAL FINANCE: पर्सनल फायनान्समध्ये परफेक्ट अस काही नसत, का ते समजून घ्या

personal finance in marathi

PERSONAL FINANCE: पर्सनल फायनॅन्स म्हणजे एखाद्याचे वैयक्तिक किंवा फॅमिली इन्कम, खर्च आणि मालमत्तेशी संबंधित पैशाची मॅनेजमेंट. पर्सनल फायनान्स हा एक प्रवास आहे एखाद ठराविक ठिकाण नाही. या प्रवासात सतत काही ना काही बदल होत राहणार आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला बेस्ट किंवा परफेक्ट गुंतवणूक मिळणार नाही किँवा तूमचे आर्थिक निर्णय परफेक्ट नसतील. आता अस का? हेच … Read more

Kotak Special Opportunities Fund लॉन्च: मार्केटमधील स्पेशल इव्हेंट्समधून कमवा जबरदस्त रिटर्न!

Kotak Mahindra Mutual Fund's Kotak Special Opportunities Fund Launch Earn Tremendous Returns from Special Events in the Market! (1)

Kotak Mahindra Mutual Fund कंपनीने एक नवीन म्यूच्युअल फंड NFO (New Fund Offer) मार्केटमध्ये लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे Kotak Special Opportunities Fund. या नवीन फंडचा NFO 10 जून 2024 रोजी सुरू झाला असून 24 जून 2024 रोजी बंद होणार आहे. या फंडची अलॉटमेंट तारीख 1 जुलै 2024 ठरवली आहे. Kotak Special Opportunities Fund … Read more

2024 मध्ये सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या Top 3 ETFs, एका वर्षात 116% रिटर्न!

Top 3 ETFs giving highest returns in 2024, 116% return in one year!

इटीएफ (ETF) म्हणजे एक प्रकारचा फंड किंवा शेअर असतो जो अनेक शेअर्सना एकत्र करून किंवा इतर ऍसेट्सना एकत्र करून बनविला जातो. इतर म्युच्युअल फंडपेक्षा इटीएफमध्ये फरक हाच आहे की या फंडची किंवा शेअरची खरेदी-विक्री मार्केट टाइमिंगमध्ये करता येते. एखादी म्युच्युअल फंड कंपनी विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेते आणि त्याची एक इटीएफ बनवते. आता ही इटीएफ … Read more