वय कितीही असो, आता तुम्ही काढू शकता हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी | Health Insurance Policy Age Limit Removed by IRDAI
1 एप्रिल 2024 पासून The Insurance Regulatory and Development Authority of India म्हणजेच IRDAI ने हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घेताना जी वयाची लिमिट होती ती पूर्णपणे काढून टाकली आहे. आधी ही लिमिट 65 वय अशी होती. याच नुकसान अस होत की 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी नाही काढता यायची. पण आता तुमच … Read more