इंडेक्स फंड काय आहे? (Index Fund in Marathi)
म्यूचुअल फंड दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ॲक्टिव फंडस् आणि दुसर म्हणजे पॅसीव फंडस्. Index Fund हे पॅसीव फंडस्च्या कॅटेगरीमध्ये येतात. आजच्या पोस्टमध्ये आपण इंडेक्स काय आहेत आणि कसे काम करतात तसेच एक Safe Index Fund कसा निवडायचा हे डिटेलमध्ये समजुन घेऊ, चला तर सुरुवात करूयात. ॲक्टिव फंड म्हणजे असा फंड जिथे एक किंवा एकापेक्षा … Read more