अनिल अंबानी यांची कंपनी Reliance Power च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे.
मार्च 2023 मध्ये Reliance Power Share ₹9.15 प्रती शेअरवर पोचला होता. तेव्हापासून या शेअरमध्ये सतत वाढ बघायला मिळत आहे.
नवीन वर्ष 2024 च्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत ₹24.25 प्रती शेअरवर पोचली आहे. याचा अर्थ जवळजवळ 4% ची वाढ या शेअरमध्ये झाली आहे.
स्टॉक एक्स्पर्टनुसार शेअरमध्ये वाढ होण्याच कारण म्हणजे पॉवर सेक्टरमध्ये वाढणारे दर (tarrif hike) आहेत. नुसत reliance power नाही तर Tata Power, Adani Power इ. शेअरमध्ये वाढ बघायला मिळत आहे.
इतर पोस्ट वाचा👉Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance