1 नोव्हेंबरपासून Mutual Fund गुंतवणुकीत मोठा बदल, SEBI च्या नियमांनी काय होणार?
नवीन नियमांनुसार, SEBI (Securities and Exchange Board of India) ने Mutual Fund Units सुद्धा Insider Trading नियमांच्या कक्षेत आणले आहेत. 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणारे हे नियम Retail Investors साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. Mutual Fund मध्ये पारदर्शकता आणून, या नियमांमुळे गुंतवणूकदारांना सुरक्षितता मिळणार आहे. SEBI च्या नवीन नियमांची माहिती SEBI ने Mutual Fund … Read more