Kay Cee Energy SME IPO: केसी एनर्जी आयपीओ 28 डिसेंबर 2023 ला लॉन्च झाला होता आणि 2 जानेवारी 2024 रोजी बंद होईल.
केसी एनर्जी आयपीओची इश्यू साइज ₹15.93 कोटी आहे. या आयपीओची किंमत 51 रुपये ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. केसी एनर्जी आयपीच्या अलॉटमेंट तारीख ३ जानेवारी २०२४ निश्चित करण्यात आली आहे. ज्यांना हा IPO अलॉट करण्यात आला आहे त्यांना 4 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या डीमॅट अकाऊंट शेअर्स मिळतील.
पण ज्यांनी या आयपीओसाठी अप्लाय केला होत पण त्यांना शेअर्सचे अलॉट करण्यात आले नाही, त्यांचे पैसे परत केले जातील. रिफंड प्रक्रिया 4 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. NSE वर या IPO ची लिस्टिंग 5 जानेवारी 2024 रोजी होईल.
Kay Cee Energy IPO Subscription Status
केसी एनर्जी आयपीओला सर्व कॅटेगरीमध्ये एकत्रितपणे 416.01 टाइम्स सबस्क्राइब केले गेले आहे.
QIB (Qualified Institutional Buyers) कॅटेगरीमध्ये, हा आयपीओ 18.42 टाइम्स सब्सक्राइब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इ. सामील असतात.
NII (Non-Institutional Investors) कॅटेगरीमध्ये 460.44 टाइम्स सब्सक्राइब झाला आहे. NII म्हणजे भारतीय नागरिक, NRI, HUF – हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, सोसायटी इ. सामील असतात.
रीटेल इन्वेस्टर कॅटेगरीमध्ये केसी एनर्जी आयपीओ 622.03 वेळा सबस्क्राइब झाला आहे.
Kay Cee Energy & Infra IPO Dates
IPO Open Date: | December 28, 2023 |
IPO Close Date: | January 2, 2024 |
Basis of Allotment: | January 3, 2024 |
Refunds: | January 4, 2024 |
Credit to Demat Account: | January 4, 2024 |
IPO Listing Date: | January 5, 2024 |
Kay Cee Energy & Infra IPO FAQs (in Marathi)
1) केसी एनर्जी आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
केसी एनर्जी आयपीओची अलॉटमेंट तारीख ३ जानेवारी २०२४ आहे.
2) केसी एनर्जी आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
केसी एनर्जी आयपीओची रिफंड तारीख ४ जानेवारी २०२४ आहे.
3) केसी एनर्जी आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
केसी एनर्जी आयपीओ ५ जानेवारी २०२४ ला NSE वर लिस्ट होईल.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले!
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
3 thoughts on “Kay Cee Energy IPO: आज आयपीओ बंद होईल”