SIP काय आहे? फायदे आणि तोटे | What is SIP, Benefits of SIP in Marathi

What is SIP, Benefits of SIP in Marathi

तुमचे पैसे शहाणपणाने गुंतवणे हे तुमच्या आर्थिक भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामध्ये SIP (Systematic Investment Plan) हे एक लोकप्रिय साधन आहे, जे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग प्रदान करते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण SIP म्हणजे काय, ते कसे कार्य करते आणि त्याचे फायदे व तोटे याबद्दल माहिती घेऊ. … Read more

गुंतवणूकदारांचे रक्षण: SEBI ने म्युच्युअल फंडचा Risk Adjusted Return (RAR) उघड करणे केले अनिवार्य, जाणून घ्या महत्वाचे बदल

Investor Protection: SEBI Makes Mutual Funds' Risk Adjusted Return (RAR) Disclosure Mandatory, Know Important Changes

गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी आणि विक्रीच्या गैरप्रकारांना मर्यादित करण्यासाठी, मार्केट रेग्युलेटर Securities and Exchange Board (SEBI) ने विविध म्युच्युअल कंपन्याना त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीम पोर्टफोलिओमधून मिळणाऱ्या Risk Adjusted Return (RAR) ला अनिवार्यपणे उघड करण्याची मागणी केली आहे. गूगल न्यूजवर फॉलो करा 👉@marathifinance Risk Adjusted Return (RAR) म्हणजे काय? म्युच्युअल फंडच्या कार्यक्षमतेचे … Read more

Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)

Parag Parikh Flexi Cap Fund Marathi Information

Parag Parikh Flexi Cap Fund: एका फॉलोवरने इंस्टाग्रामवर मला असा मेसेज केला की Parag Parikh Flexi Cap Fund ची AUM खूप जास्त आहे तर त्याचा लॉंग फॉर्म  रिटर्नवर काही फरक पडेल का? हा प्रश्न तुमच्या मनात पण कधी नक्कीच आला असेल। आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे यावर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया।  Parag … Read more

Quant Mutual Fund आणि Quantum Mutual Fund नावामुळे गुंतवणूकदारांचा होतोय गोंधळ? काय आहे खर?

Is the name Quant Mutual Fund and Quantum Mutual Fund confusing investors? what is true

Quantum Mutual Fund ने एक निवेदन जारी केले आहे ज्यात त्यांनी Quant Mutual Fund पासून आपला फरक स्पष्ट केला आहे. Quant Mutual Fund सध्या Securities and Exchange Board of India (SEBI) कडून फ्रंट रनिंगच्या (Front-Running) आरोपासाठी तपासणीखाली आहे. मागील तीन दिवसांत, Quant Mutual Fund च्या गुंतवणूकदारांनी ₹1,400 कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे कारण SEBI ने … Read more

Mutual Fund SIP: या महिन्याची म्यूचुअल फंड SIP चुकली, आता काय होणार?

What happens if I miss a Mutual Fund SIP instalment?

Mutual Fund SIP in Marathi: काय तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की जर एखाद्या वेळी, काही कारणाने तुमच्या म्यूचुअल फंड SIP चे पैसे भरायला नाही जमले तर काय होईल? काय तुम्हाला कोणती पेनल्टी भरावी लागेल? आणि म्हणून आजच्या पोस्टमध्ये आपण यावर डीटेल चर्चा करणार आहोत. चला तर सुरवात करूया. म्यूचुअल फंड SIP मध्ये एखाद्या … Read more

मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय! (No 1 Mutual Fund Investing Mistake)

Mutual Fund Mistake

Mutual Fund Investing Mistake Value Research ही एक म्युच्युअल फंडवर रिसर्च करणारी एक कंपनी आहे. दर महिन्याला त्यांचं एक मॅगझिन येत ते म्हणजे “Mutual Fund Insight” तर या मॅगझिनमध्ये त्यांनी एक रिपोर्ट पब्लीश केला होता. आणि आजच्या पोस्टमध्ये आपण त्यावरच चर्चा करणार आहोत.  मी बोलो होतो रिपोर्ट जुनी आहे कारण हा डेटा 2017 चा आहे. … Read more

ICICI म्यूचुअल फंडच्या Small आणि Mid Cap Fund मध्ये Lumpsum Investment बंद! (का ते जाणून घ्या)

ICICI Prudential AMC Suspends Small and Mid Cap Mutual Fund Lumpsum Investment

ICICI Prudential AMC ने त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीममध्ये एकत्र पैसे (Lumpsum Investments) इन्वेस्ट करणे बंद केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 14 मार्च 2024 पासून करण्यात येईल. इतर म्यूचुअल फंड कंपन्यासुद्धा अशाच प्रकारच निर्णय घेण्याची शक्यता दर्शवली जात आहे. आता हे करायच कारण काय?  खूपच चांगला परफॉर्मेंस: Nifty Midcap 150 Index ने मागील वर्षात 55% … Read more

2024 साठी बेस्ट फलेक्सि कॅप फंड | Parag Parikh Flexi Cap Fund

Parag Parikh Flexi Cap Fund in Marathi

Parag Parikh Flexi Cap Fund: तुम्ही या वर्षी SIP साठी एखादा फलेक्सि कॅप फंड बघत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. पण त्याआधी हे फलेक्सि कॅप फंड काय आहे? Flexi म्हणजे Flexible. फलेक्सि कॅप फंड म्हणजे असा फंड जिथे फंड मॅनेजर मार्केटमधील सगळ्या कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. Flexi Cap Fund मध्ये फंड मॅनेजरला टोटल 65% … Read more

2024 मध्ये सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या Top 3 ETFs, एका वर्षात 116% रिटर्न!

Top 3 ETFs giving highest returns in 2024, 116% return in one year!

इटीएफ (ETF) म्हणजे एक प्रकारचा फंड किंवा शेअर असतो जो अनेक शेअर्सना एकत्र करून किंवा इतर ऍसेट्सना एकत्र करून बनविला जातो. इतर म्युच्युअल फंडपेक्षा इटीएफमध्ये फरक हाच आहे की या फंडची किंवा शेअरची खरेदी-विक्री मार्केट टाइमिंगमध्ये करता येते. एखादी म्युच्युअल फंड कंपनी विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेते आणि त्याची एक इटीएफ बनवते. आता ही इटीएफ … Read more

या फंड मॅनेजरने 13 वर्षे 29.20% वार्षिक रिटर्न दिलाय | Peter Lynch Books in Marathi

Peter Lynch: पिटर लिंच हे Fidelity Investments (ही एक अमेरिकन कंपनी आहे) या कंपनीमध्ये 1977 ते 1990 या दरम्यान फंड मॅनेजर होते. ते Magellan Fund मॅनेज करायचे. आणि त्यांनी 13 वर्षाच्या कालावधीत दर वर्षाला 29.20% एवढा Average रिटर्न दिला आहे. हा आता पर्यंतचा एक बेस्ट रेकॉर्ड आहे. फंड मॅनेजर चांगले रिटर्न आणून देतात ही माहीत … Read more