Mutual Fund SIP मध्ये गुंतवणूक वाढतेय, SIPs चे फायदे आणि आकडेवारी | Marathi Finance

mutual fund

भारतातील गुंतवणूकदारांसाठी SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि शिस्तबद्ध पर्याय ठरला आहे. SIP द्वारे नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवून मोठ्या गुंतवणुकीची सुरुवात करता येते, आणि त्यामुळेच Mutual Fund SIP मध्ये होणारी गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये नवा विक्रम AMFI (Association of Mutual Funds in India) च्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2024 … Read more

पैसे कमावण्याचे जुने मार्ग vs नवीन मार्ग, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे? | Marathi Finance

पैसे कमावण्याचे जुने मार्ग vs नवीन मार्ग, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे? | Marathi Finance

Marathi Finance: कधी तुम्ही विचार केला आहे का, किती वेळा तुम्ही अधिक पैसे मिळवण्यासाठी ओव्हरटाईम काम केले? किंवा कदाचित एकापेक्षा जास्त नोकऱ्या केल्या? दिवसेंदिवस मेहनत करूनही पैसे कमी पडतायत, हे आपल्याला सतत जाणवतं. हेच जुन्या पद्धतीचे त्रासदायक सत्य आहे. पण काळ बदलला आहे, आणि आता पैसे कमावण्याचे मार्गही बदलले आहेत. नवीन पद्धतींनी तुम्हाला कमी वेळात … Read more

तुम्ही खरंच उदास आहात की फक्त जास्त पैसे कमावण्याची गरज आहे? सत्य जाणून थक्क व्हाल! | Marathi Finance

Marathi Finance

आज एक Quote वाचला: “You’re not depressed, you just need to make more money.” हे वाचून अनेक विचार डोक्यात आले आणि वाटलं, तुमच्यासोबत हे शेअर करावं. कधी तुम्हाला असं वाटतं का की तुमचं मन उदास आहे, पण खरं म्हणजे तुम्हाला फक्त आर्थिक स्थिरतेची गरज आहे? पैशांमुळे आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो का? हा प्रश्न आपल्या … Read more

Make Money: तुमचा पैशाला कामाला लावा आणि पहा जादू , जाणून घ्या 5 स्मार्ट गुंतवणूक उपाय!

Make Money Marathi

Make Money: आजच्या बदलत्या आर्थिक दुनियेत एका कोटचा अर्थ खूप चांगला लागू होतो, “Money loses money when unemployed.” याचा साधा अर्थ असा की, तुमच्या पैशाला जर कामावर न लावल तर तो आपोआप कमी होत जातो. म्हणूनच, तुमच्या पैशाला योग्य प्रकारे कामाला कसं लावायचं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, तुमच्या पैशाला कसं … Read more

JM Small Cap Fund NFO Review: जाणून घ्या संपूर्ण माहिती

JM Small Cap Fund NFO Review in Marathi

JM Small Cap Fund NFO Review in Marathi: जेएम स्मॉल कॅप फंडचा NFO (New Fund Offer) 27 मे 2024 रोजी सुरू झाली असून 10 जून 2024 ला बंद होणार आहे. या फंडची अलॉटमेंट तारीख 18 जून 2024 ठरवली आहे. जेएम स्मॉल कॅप फंडची सुरुवातीची NAV (Net Asset Value) 10 रुपये आहे. (कोणताही नवीन फंड लॉंच … Read more

फक्तं 67% भारतीय रिटायरमेंटसाठी तयार आहेत | PGIM India MF Retirement Survey

PGIM India MF Retirement Survey

प्रत्येक जण अर्थिकरित्या सक्षम होण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि केलाच पाहिजे. कारण म्हातारपणी आता केलेली Saving आणि Investing कामी येते. PGIM India Mutual Fund ने नुकतच एक survey केला त्यात अस आढळून आले की, भारतामध्ये Retirement संबंधीचा Mindset लोकांचा आता बदलायला लागला आहे. हा Survey टोटल 3009 Respondents च्या मदतीने केला गेला. या सर्वेमध्ये … Read more

आर्थिक स्वातंत्र्यासाठी साइड हस्टल स्ट्रॅटेजी | The Side Hustle Strategy for Financial Freedom

The Side Hustle Strategy for Financial Freedom

तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की या जगात आपल्या सर्वांसाठी एकच प्लान बनवला आहे. शाळा-कॉलेज संपवून नोकरी मिळवणं, अनेक वर्षं त्याच नोकरीत घालवून मग 60 च्या दशकात निवृत्ती घेणं हेच बहुतेकांचं आयुष्य असतं. अस करून अनेक जण आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवू शकत नाहीत.  जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance पण आर्थिक … Read more

Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)

Parag Parikh Flexi Cap Fund Marathi Information

Parag Parikh Flexi Cap Fund: एका फॉलोवरने इंस्टाग्रामवर मला असा मेसेज केला की Parag Parikh Flexi Cap Fund ची AUM खूप जास्त आहे तर त्याचा लॉंग फॉर्म  रिटर्नवर काही फरक पडेल का? हा प्रश्न तुमच्या मनात पण कधी नक्कीच आला असेल। आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे यावर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया।  Parag … Read more

Atal Pension Yojana: काय आहे आणि तुम्ही घेतली पाहिजे का?

Atal Pension Yojana Marathi Mahiti

मनोजला हा प्रश्न पडला आहे आणि याच उत्तर त्याला या पोस्टमध्ये मिळेलंच पण त्यासोबत तुमच्या मनात असा प्रश्न असेल किंवा अटल पेंशन योजना नक्की काय हे समजून घ्यायच असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच लिहिली आहे. Atal Pension Yojana: – अटल पेन्शन योजना (APY) ही भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. अटल पेन्शन योजना विशेषत: … Read more

HDFC ERGO Optima Secure Health Insurance Policy: जाणून घ्या संपूर्ण माहिती

HDFC ERGO Optima Secure Health Insurance in Marathi

HDFC ERGO Optima Secure ही एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी HDFC ERGO General Insurance Company Limited या कंपनीकडून ऑफर केली जाते. काय आहेत या पॉलिसीचे फीचर्स आणि बेनिफिट्स हे आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया: जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance HDFC ERGO Insurance Company Limited बद्दल माहिती HDFC ERGO General Insurance … Read more