Sector Fund आणि Thematic Fund काय आहे? यामध्ये गुंतवणूक करावी की नाही?
सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने Mutual Funds च्या वर्गीकरणासाठी नियम तयार केले आहेत. यानुसार, भारतात १२ प्रकारच्या इक्विटी फंड्स उपलब्ध आहेत. या फंड्समध्ये Sector Fund आणि Thematic Fund हे खास प्रकार आहेत कारण त्यांच्या विशेष ॲसेट अलोकेशनमुळे ते वेगळे ठरतात. जर तुम्ही या फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यांची वैशिष्ट्ये … Read more