फोनपे ॲपवर एसआयपी नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in PhonePe App
How to Add Nominee in PhonePe App: सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर म्युच्युअल फंड इन्वेस्टर आणि डिमॅट अकाउंट होल्डर यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉमिनेशन करायचं नसेल तर Opt Out असा फॉर्म भरणे गरजेचे आहे. Opt Out म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या अकाउंटला नॉमिनी ठेवायचं नाही. नॉमिनी न ठेवल्यास सेबी तुमच अकाउंट फ्रिज … Read more