तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना या चुका करताय का? | 5 Mutual Fund Mistakes in Marathi
5 Mutual Fund Mistakes in Marathi: म्यूचुअल फंड हा अनेकांसाठी शेअर मार्केटमध्ये जास्त रिसर्च न करता पैसे इन्वेस्ट करण्याच एक उत्तम मार्ग बनत आहे. पण म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करताना काही गोष्टी पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये असतात जस की (१) फंड निवडणे. (२) फंडमधून बाहेर पडणे. (३) फंडच्या परफॉर्मेंसच विश्लेषण करणे. बाकी गोष्टी सहसा तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात … Read more