Market Capitalization: कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?
कोणत्याही कंपनीला एखाद्या इंडेक्समध्ये सामील करण्याआधी तीच बाजार भांडवल किती आहे हे बघितल जात. बाजार भांडवल म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन (ज्याला मार्केट कॅप असेही म्हणतात) हे भारतीय शेअर मार्केटमध्ये कंपनीचा आकार मोजण्यासाठी वापरले जाणारे मेट्रिक आहे.