भारतामध्ये Systematic investment plans (SIPs) नोवेंबरमध्ये ऑल टाइम हायवर पोचले आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या डेटानुसार SIPs टोटल Rs. 17,073 करोडवर पोचल्या आहेत. एसआईपी जरी वाढत असल्या तरी म्यूचुअल फंडमधील Overall इनवेस्टमेंटमध्ये घसरण बघायला मिळाली आहे.
ऑक्टोबरमध्ये टोटल म्यूचुअल फंडमधील इनवेस्टमेंट Rs. 19,957 करोंड एवढी होती ती नोवेंबरमध्ये Rs. 15,536 झाली असून यामध्ये 22.15% घसरण बघायला मिळाली आहे. मनीकंट्रोलशी बोलताना कोटक म्यूचुअल फंडचे सेल्स हेड म्हणाले की, एसआईपी नवीन इनवेस्टरना Attract करत राहणार, एसआईपीच्या फायद्यांची माहिती लोकांना होत आहे.
स्मॉल आणि मिड कॅप फंड खूप प्रसिद्ध होत आहेत
स्मॉल आणि मिड कॅप फंड हे इनवेस्टरचे आवडते फंड बनत आहेत. स्मॉल कॅप फंडमध्ये टोटल Rs. 3,699.24 करोडची इनवेस्टमेंट झाली आहे तसेच मिड कॅप फंडमध्ये Rs. 2,665.70 करोंड एवढी इनवेस्टमेंट झाली आहे.
याउलट लार्ज कॅप फंडमधून लोक पैसे काढत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून जवजवळ Rs. 2,687 एवढी रक्कम लार्ज कॅप म्यूचुअल फंडमधून काढली गेली आहे. आणि नोवेंबरमध्ये फक्त Rs. 307 करोंडची नवी इनवेस्टमेंट लार्ज कॅप फंडमध्ये बघायला मिळाली आहे.
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇