SIP Investments नी नोवेंबरमध्ये केला Rs. 17,000 करोडचा आकडा पार

SIP Investments marathi

भारतामध्ये Systematic investment plans (SIPs) नोवेंबरमध्ये ऑल टाइम हायवर पोचले आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या डेटानुसार SIPs टोटल Rs. 17,073 करोडवर पोचल्या आहेत. एसआईपी जरी वाढत असल्या तरी म्यूचुअल फंडमधील Overall इनवेस्टमेंटमध्ये घसरण बघायला मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये टोटल म्यूचुअल फंडमधील इनवेस्टमेंट Rs. 19,957 करोंड एवढी होती ती नोवेंबरमध्ये Rs. 15,536 झाली असून … Read more

Investing Success Story: फक्त एका स्टॉकमधून 70 मिलियन डॉलर बनविले!

Investing Success Story marathi

Investing Success Story of Theodore Johnson थिओडर जॉन्सन यांचा जन्म 1903 मध्ये झाला आणि वयाच्या 91 वर्षी 1993 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1923 ते 1952 म्हणजे जवळजवळ 29 वर्ष त्यांनी युनायटेड पार्सल सर्विस (UPS)  या कंपनीमध्ये काम केलं.  जेव्हा ते या कंपनीमध्ये जॉईन झाले तेव्हा त्यांची सॅलरी आठवड्याला 25 डॉलरअशी होती. आणि 1952 मध्ये जे … Read more

विविधीकरण काय आहे आणि का गरजेच आहे? Diversification Meaning in Marathi

Diversification in Marathi

विविधीकरण (Diversification) ही पैसे इनवेस्ट करताना रिस्क मॅनेज करण्यासाठी वापरली जाणारी एक टेक्निक आहे.  Diversification म्हणजे एकाच ठिकाणी किंवा एकाच प्रकारच्या Asset मध्ये सगळे पैसे न इनवेस्ट करता वेगवेगळ्या Assets मध्ये इनवेस्ट करणे.  थोडे पैसे Stocks मध्ये तर थोडे Mutual funds, FD, Gold किंवा इतर Financial Assets मध्ये इनवेस्ट करणे.  Diversification विविध क्षेत्रांमध्ये पैसे इनवेस्ट … Read more

Market Capitalization: कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?

Market Capitalization

कोणत्याही कंपनीला एखाद्या इंडेक्समध्ये सामील करण्याआधी तीच बाजार भांडवल किती आहे हे बघितल जात. बाजार भांडवल म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन (ज्याला मार्केट कॅप असेही म्हणतात) हे भारतीय शेअर मार्केटमध्ये कंपनीचा आकार मोजण्यासाठी वापरले जाणारे मेट्रिक आहे.

Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर

yes bank share price today

Yes Bank Share Price: येस बँकचे शेअर आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7% ने वाढले आहेत. येस बँकनुसार शेअर वाढण्याच कारण हे सांगितल की, एका ट्रस्टकडून बँक लोनचे पैसे रिटर्न मिळाले आहेत. येस बँकने तिचा लोन पोर्टफोलियो (NPA) JC Flowers Asset Reconstruction Private Limited या कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये विकला होता. या कंपनीने या लोनची वसूली … Read more