Paytm App बंद होणार की Paytm Payments Bank? नक्की काय भानगड आहे?

Paytm App Paytm Payments Bank Ban By RBI

नुकतंच RBI (Reserve Bank of India) ने Paytm Payments Bank ला 29 फेब्रुवारीपासून नवीन डिपॉजिट घेण्यासाठी बंदी घातली आहे. आणि या न्यूजनंतर लोकांना असा गैरसमज होत आहे की Paytm App  बंद होणार आहे. नक्की काय होणार ते थोडक्यात समजून घ्या. RBI ने Paytm Payments Bank वर बंदी का घातली?  RBI च्या मते Paytm Payments Bank … Read more

Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर

yes bank share price today

Yes Bank Share Price: येस बँकचे शेअर आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7% ने वाढले आहेत. येस बँकनुसार शेअर वाढण्याच कारण हे सांगितल की, एका ट्रस्टकडून बँक लोनचे पैसे रिटर्न मिळाले आहेत. येस बँकने तिचा लोन पोर्टफोलियो (NPA) JC Flowers Asset Reconstruction Private Limited या कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये विकला होता. या कंपनीने या लोनची वसूली … Read more

Jio Financial-BlackRock: म्यूचुअल फंड इंडस्ट्रीमध्ये मुकेश अंबानी उतरणार!

io Financial Services Ltd & BlackRock Financial Management

Jio Financial Services Ltd आणि BlackRock Financial Management ने सेबीकडे  (Securities and Exchange Board of India) म्यूचुअल फंड बिझनेस चालू करण्यासाठी लागणारे  कागदपत्र जमा केले आहेत. मुकेश अंबानी यांची म्यूचुअल फंड कंपनी एक पार्टनर्शिप असेल. ही पार्टनर्शिप BlackRock Financial Management या कंपनीसोबत असेल. BlackRock ही जगातील सगळ्यात मोठी Asset मॅनेजमेंट कंपनी आहे. ही कंपनी 9.4 … Read more

Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?)

zomato share softbank deal

सॉफ्टबँक ब्लॉक डीलद्वारे $१३५मिलियन किमतीचे Zomato शेअर्स विकण्याची शक्यता आहे. जर या डीलची किंमत आपण रुपयात केली तर ती होते 1,125.5 करोंड रुपये एवढी.  सॉफ्टबँक ही एक Venture कॅपिटल फर्म आहे जी छोट्या मोठ्या स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट करते. ही डीलमध्ये 120.50 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स विकले जातील. आदल्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर Zomato चे … Read more

Paytm चे विजय शेखर शर्मा म्हणाले “आम्ही AI चा वापर करून 10% वर्कफोर्स कमी करू”

paytm news vijay shekhar sharma (1)

Paytm News: भारताच्या Fintech कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे पेटीएम, तिचे फाउंडर विजय शेखर शर्मा यांनी नुकत्याच Bloomberg ला दिलेल्या एक इंटरव्ह्यु  सांगितले की, आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पेमेंट आणि फिनान्शिअल सर्विसेस  यामध्ये मोठा बदल आणणार आहोत. पेटीएम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने वर्कफोर्स म्हणजेच एम्प्लॉयज्ञ कमी करायच्या तयारीत आहे.  पेटीएमने सांगितलं की AI चा … Read more

SBI Fixed Deposits Interest Rates: एसबीआयने जाहीर केले नवीन एफडी रेट्स (जाणून घ्या डीटेल)

SBI Fixed Deposits Interest Rates

SBI Fixed Deposits Interest Rates: भारताची सगळ्यात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आज (27 डिसेंबर 2023) रोजी एफडीसाठी नवीन  रेट्स जाहीर केले आहेत. हे नवीन एफडी रेट्स आजपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सगळ्या ब्रांचमध्ये उपलब्ध असतील. हे नवीन एफडी रेट्स डिपॉजिटची रक्कम 2 करोडपेक्षा कमी असल्यास लागू होतील. सीनियर सिटिजनना एक्स्ट्रा 50 … Read more

UPI New Rules: – RBI ने UPI पेमेंटच्या नियमांमध्ये केले नवे बदल जाहीर

UPI New Rules

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी UPI (Unified Payment Interface) साठी नवीन नियम जाहीर केले. त्यासोबत सेंट्रल बँकच्या गव्हर्नरनी E-Mandates पेमेंट्स साठी नवीन मर्यादा जाहीर केल्या. UPI व्यवहार मर्यादा वाढ आतापर्यन्त UPI साठी Transaction लिमिट दिवसाला 1 लाख एवढी होती. पण आता ती लिमिट RBI ने वाढवली असून ती आता 5 लाख झाली आहे. आता … Read more

काय आहे गूगल वॉलेट? कसा करायचा वापर? | What is GOOGLE WALLET? How to use? | Marathi Finance

What is GOOGLE WALLET How to use Marathi Finance

GOOGLE WALLET: गूगलने त्यांचं डिजिटल वॉलेट ॲप्लिकेशन म्हणजे गूगल वॉलेट ॲप भारतामध्ये लाँच केलं आहे. गूगल वॉलेट वापरकर्त्यांना त्यांची खाजगी माहिती जसे की स्टोअर कार्ड, तिकीट पास, आयडी आणि बरेच काही सुरक्षितपणे एकत्र ठिकाणी ठेवण्यास मदत करते तेही डिजिटल स्वरूपात. गूगल वॉलेट आणि गूगल पेमध्ये फरक काय आहे? | What is the difference between Google … Read more

Canara Robeco Mutual Fund IPO: आयपीओ आणणारी भारताची 5 वी म्यूचुअल फंड कंपनी

Canara Robeco Mutual Fund IPO

Canara Robeco Mutual Fund IPO: कॅनरा बँक लवकरच तिची सबसिडरी म्युच्युअल फंड कंपनी म्हणजेच कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ घेऊन येणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणारी ही पाचवी  म्युच्युअल फंड कंपनी असेल. या आधी भारतामध्ये पहिला म्युच्युअल फंड कंपनीचा आयपीओ एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी घेऊन आली होती. त्यानंतर मी  निपॉन … Read more

ET Money App ला 365.8 कोटींमध्ये विकत घेतले, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल?

ET Money App bought for 365.8 crores, what will be the impact on your investment

360 One Wealth and Asset Management (पूर्वीची IIFL Wealth) या कंपनीने ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मला 365.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, असे कंपनीने 12 जून 2024, बुधवारी संध्याकाळी स्टॉक एक्स्चेंजवर केलेल्या फायलिंगमध्ये जाहीर केले आहे. Times Internet ही ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मची मुख्य मालक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ET … Read more