UPI New Rule: National Payments Corporation of India (NPCI) ने 7 नोवेंबर 2023 च्या सर्क्युलरमध्ये मोठमोठ्या बँका आणि पेमेंट Apps जस की PhonePe, Google Pay, Paytm आणि इतर Apps ना सांगितल की जे मोबाइल नंबर किंवा UPI ID एक वर्षापेक्षा जास्त टाइमसाठी Active नाहीयेत त्यांना कायमच बंद करण्यात याव.
प्रत्येक बँक आणि पेमेंट Apps आजपासून (31 डडिसेंबर 2023) हा नियम लागू करतील.
तुम्ही जर Gpay,Phonepe किंवा इतर पेमेंट app वापरत असाल तर तुमचे UPI ID चालू आहेत की नाही ते चेक करा.
इतर पोस्ट वाचा👉 ICICI Prudential Mutual Fund फेडरल बँकमध्ये 9.95% भागीदारी विकत घेणार (RBI ने दिली परवानगी)
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
2 thoughts on “1 जानेवारी 2024 पासून Gpay, PhonePe साठी नवीन नियम”