Zerodha Nithin Kamath: एक छोटा हार्ट अटॅक येऊन गेला? हेल्थ आणि पैसा काय महत्वाच?
Zerodha Nithin Kamath: तुम्ही Zerodha चे Founder नितिन कामथ यांना ओळखत असालंच. त्यानी सोमवारी X (आधीच ट्वीटर) वर पोस्ट करत हे सांगितल की, 6 आढवडे अगोदर मला एक छोटा हार्ट अटॅक येऊन गेला. तुमच्यासाठी हे जितक shocking तेवढंच माझ्यासाठी होत जेव्हा मी ही पोस्ट पाहिली. कारण तुम्ही Nithin Kamath यांना यूट्यूबवर एखाद्या पॉडकास्टमध्ये पाहिल असेलच. … Read more