2024 साठी बेस्ट इंडेक्स फंड | UTI Nifty 50 Index Fund
UTI Nifty 50 Index Fund: 2024 चालू झाल आहे आणि तुम्ही SIP करायचा प्लान केला असेल. जर तुम्ही एखादा चांगला इंडेक्स फंड बघत असाल तर तुम्ही UTI Nifty 50 Index Fund सोबत जावू शकता. आता याच कारण काय? तेच आपण या पोस्टमध्ये समजून घेऊ. Index Fund काय आहे? असा फंड जो ठराविक इंडेक्सला कॉपी करतो … Read more