Tata Pay UPI App: PhonePe, Google Pay ला देणार टक्कर!
Google Pay, Phonepe आणि Paytm शी स्पर्धा करण्यासाठी या वर्षी Tata Pay बाजारात उतरताना दिसेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Tata Group च्या डिजिटल पेमेंट App, Tata Payments ला पेमेंट एग्रीगेटर (PA) म्हणून मान्यता दिली आहे. या Tata Pay App मुळे कंपनीला ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करण्यास मदत होईल. Tata Pay App ई-कॉमर्स व्यवहारांसाठी कस्टमरना … Read more