Tata Coffee Merger: काय तुमच्याकडे टाटा कॉफीचे शेअर्स आहेत?

Tata Coffee Merger

Tata Coffee Merger: काय तुमच्याकडे टाटा कॉफीचे शेअर्स आहेत? टाटा कॉफी ही कंपनी तीची पेरेंट कंपनी (Parent Company) टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) मध्ये 1 जानेवारीपासून मर्ज होणार आहे. त्याच बरोबर, टाटा कॉफीचे प्लांटेशन युनिट वेगळे केले जाईल आणि टाटा ग्रुपच्या दुसर्‍या युनिट TCPL Beverages & Foods मध्ये एकत्र केले जाईल, अस कंपनीने 28 डिसेंबर … Read more