Reliance Power Share मध्ये झपाट्याने वाढ होण्याच कारण काय?
अनिल अंबानी यांची कंपनी Reliance Power च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे. मार्च 2023 मध्ये Reliance Power Share ₹9.15 प्रती शेअरवर पोचला होता. तेव्हापासून या शेअरमध्ये सतत वाढ बघायला मिळत आहे. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत ₹24.25 प्रती शेअरवर पोचली आहे. याचा अर्थ जवळजवळ 4% ची वाढ या … Read more