Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक
Punjab National Bank: – पंजाब नॅशनल बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या लिस्टमध्ये सामील झाली आहे जिचे मार्केट कॅप 1 लाख करोंडच्या वरती पोहोचला आहे. यावर्षी पंजाब नॅशनल बँकच्या शेअरमध्ये 60% वाढ झाली आहे. शेअरची किंमत नवीन अंकांवर पोचत आहे. पंजाब नॅशनल बँकच्या एका शेअरची किंमत 15 डिसेंबरला 92 रूपये प्रति … Read more