Paytm App बंद होणार की Paytm Payments Bank? नक्की काय भानगड आहे?
नुकतंच RBI (Reserve Bank of India) ने Paytm Payments Bank ला 29 फेब्रुवारीपासून नवीन डिपॉजिट घेण्यासाठी बंदी घातली आहे. आणि या न्यूजनंतर लोकांना असा गैरसमज होत आहे की Paytm App बंद होणार आहे. नक्की काय होणार ते थोडक्यात समजून घ्या. RBI ने Paytm Payments Bank वर बंदी का घातली? RBI च्या मते Paytm Payments Bank … Read more