How to Become Rich: श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला या 4 पैकी 1 गोष्ट हवीय! (जाणून घ्या)
How to Become Rich in Marathi: जोई रोगन यांच्या पॉडकास्टवर एपिसोड नंबर 1309 मध्ये नवल रविकांत यांनी श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या लेव्हरेजच्या 4 प्रकारांबद्दल सांगितल आहे. आणि नवल रविकांत कोण आहेत तर थोडक्यात सांगतो, नवल रविकांत एक इन्वेस्टर आहेत ज्यांनी Uber, Twitter आणि 200 पेक्षा अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट केले आहेत. ते AngelList या कंपनीचे फाउंडर … Read more