Mutual Fund RE-KYC: 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार

Mutual Fund RE-KYC

Mutual Fund RE-KYC: जस जस आर्थिक वर्ष संपायला येत तस तस हे टॅक्स भरा, KYC करा इ. चर्चा चालू होतात. आणि तुम्ही जर म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करत असाल तर तुमच्यासाठी ही पोस्ट खूप महत्वाची आहे. म्यूचुअल फंड केवायसी (Mutual Fund KYC) पुन्हा करा रे!  तुम्ही जर कोणत्या ऑनलाइन App जस की Groww, Zerodha Coin … Read more