डायव्हर्सिफिकेशनसाठी टोटल किती फंडस घेऊ? | Mutual Fund Diversification in Marathi
Mutual Fund Diversification in Marathi: म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये टोटल किती फंड असले पाहिजे? असा प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडला असेल. हा प्रश्न जरी सरळ असला तरी याचे उत्तर थोडं कठीण आहे कारण Mutual Fund Diversification करताना इन्वेस्टरचा कम्फर्ट लेव्हल, त्याची रिस्क क्षमता आणि रक्कम या गोष्टी बघणे महत्त्वाचे आहे. या पोस्टमध्ये आपण समजून घेऊन की … Read more