क्रेडिट कार्ड काय आहे? घेतल पाहिजे की नाही? | What is Credit Card in Marathi?
What is Credit Card in Marathi: आजकाल ऑनलाइन शॉपिंग करताना पेमेंटच्या वेळी क्रेडिट कार्ड हा ऑप्शन तुम्ही पाहिला असेलच. आणि जर नीट लक्ष दिलत तर जास्त Discount आणि रिवॉर्ड पॉईंट्स तिथेच मिळतात. पण क्रेडिट कार्ड नक्की काय आहे? क्रेडिट कार्ड घेणे तुमच्यासाठी फायद्याच आहे का? की तुम्हाला क्रेडिट कार्डने नुकसान होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे … Read more