CIBIL Score: सीबील स्कोर काय आहे? का गरजेच आहे?
CIBIL Score: आजकालच्या युगात चांगली Reputation बनविणे खूप गरजेचं आहे. आणि फायनान्सच्या दुनियेत तर हे अजून जास्त गरजेचं आहे. जेव्हा पण फायनान्सच्या दुनियेत Reputation बनविण्याची चर्चा होते तेव्हा सगळ्यात पहिलं पॉइंट येतो तो म्हणजे तुमचा सिबील स्कोअर (CIBIL Score). CIBIL या शब्दाचा अर्थ काय आहे? CIBIL म्हणजे Credit Information Bureau India Limited. CIBIL ही एक सरकारी … Read more